muhs bharti 2022 : नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या कक्ष अधिकारी/ कक्ष अधिकारी (खरेदी)/ अधीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, सहाय्यक लेखापाल, सांख्यिकी सहायक, वरिष्ठ सहायक, विद्युत पर्यवेक्षक, छायाचित्रकार, वरिष्ठ लिपिक/ डेटा एन्ट्री ऑपरेटर, लघुटंकलेखक, आर्टिस्ट कम ऑडिओ/ व्हिडिओ एक्स्पर्ट, लिपिक कम टंकलेखक/ डेटा एन्ट्री ऑपरेटर/ रोखपाल/ भांडापाल, विजतंत्री, वाहनचालक आणि शिपाई एकूण १२२ जागा
भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०२२ आहे.
muhs bharti 2022
जर आपण वर नमूद केलेल्या. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ,नाशिक भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज
करा.
महत्त्वाचे मुद्दे
संस्थेचे नाव | : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ,नाशिक |
पदाचे नाव | : विविध |
रिक्त पदांची संख्या | : १२२ जागा |
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक | : ७ सप्टेंबर २०२२ |
अर्ज करण्याचा प्रकार | : ऑनलाईन |
नोकरी प्रकार | : सरकारी नोकऱ्या |
नोकरीचे ठिकाण | : नाशिक |
रिक्त जागांची माहिती
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या
कक्ष अधिकारी/ कक्ष अधिकारी (खरेदी)/ अधीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, सहाय्यक लेखापाल, सांख्यिकी सहायक, वरिष्ठ सहायक, विद्युत पर्यवेक्षक, छायाचित्रकार, वरिष्ठ लिपिक/ डेटा एन्ट्री ऑपरेटर, लघुटंकलेखक, आर्टिस्ट कम ऑडिओ/ व्हिडिओ एक्स्पर्ट, लिपिक कम टंकलेखक/ डेटा एन्ट्री ऑपरेटर/ रोखपाल/ भांडापाल, विजतंत्री, वाहनचालक आणि शिपाई – १२२ जागा
शैक्षणिक पात्रता
पदानुसार १२ वी , B .A ./ B .Com ,M .Sc (statistics /biometrics /mathematics /econometrics ), स्टेनो/ टायपिंग सर्टिफिकेट , Dip .in Electrical Engineering , Dip in fine arts , ITI (electrical)
वयोमर्यादा
सर्वसाधारण वर्ग – ३८ वर्षे
इतर – शासकीय नियमानुसार सूट राहील
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा
पगार
पदानुसार रु.२०,००० ते १,२२,८०० /-
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?
इच्छुक व पात्र उमेदवारांनी ७ सप्टेंबर २०२२ पूर्वी खाली दिलेल्या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन
पद्धतीने अर्ज करावा.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा
अधिकृत वेबसाईट —> | येथे क्लिक करा. |
अर्ज करण्यासाठीची लिंक —> | येथे क्लिक करा. |
इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या होम पेज ला भेट द्या