MSRTC Nashik Apprenticeship 2023MSRTC Nashik has released the official notification for Apprenticeship Posts. However, the MSRTC Nashik bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 15th February 2023 through online mode. There is a total of 122 vacancies available and issued by the MSRTC Nashik vacancy 2023. Candidates searching for sarkari jobs can apply for this MSRTC Nashik notification.

MSRTC Nashik Apprenticeship 2023

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक अंतर्गत मेकॅनिक, शीट मेटल वर्कर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर, पेंटर, मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पदाच्या एकूण १२२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

MSRTC Nashik Recruitment 2023

संस्थेचे नाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक
पदाचे नाव : मेकॅनिक, शीट मेटल वर्कर व इतर
रिक्त पदांची संख्या : १२२ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १५ फेब्रुवारी २०२३
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : नाशिक
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

मेकॅनिक – ७६ पदे
शीट मेटल वर्कर – १४ पदे
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – ०९ पदे
वेल्डर – ०५ पदे
पेंटर – ०२ पदे
मेकॅनिक डिझेल – ११ पदे
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – ०५ पदे

शैक्षणिक पात्रता

मेकॅनिक – १० वी पास
शीट मेटल वर्कर – ८ वी पास
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – १० वी पास
वेल्डर – ८ वी पास
पेंटर – ८ वी पास
मेकॅनिक डिझेल – १० वी पास
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – १० वी पास

वयोमर्यादा

सरकारी नियमानुसार

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

विद्या वेतन – १०००० प्रति महिना

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>1. येथे क्लिक करा.
2. येथे क्लिक करा.
3. येथे क्लिक करा.
4. येथे क्लिक करा.
5. येथे क्लिक करा.
6. येथे क्लिक करा.
7. येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा