MSACS Recruitment 2023MSACS has released the official notification for Various Posts. However, the District Hospital Raigad bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 19th May 2023 through online mode. There is a total of vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

MSACS recruitment 2023

जिल्हा रुग्णालय रायगड अंतर्गत एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मे २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या जिल्हा रुग्णालय रायगड भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

जिल्हा रुग्णालय रायगड

नोकरीचे ठिकाण

रायगड

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

समुपदेशक – ०३ जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ०२ जागा

शैक्षणिक पात्रता

समुपदेशक – Post Graduate degree/diploma Psychology/Social/Anthropology/Human in Work/Sociology Development/Nursing; With Minimum 1-year experience after PG degree/diploma, of Working in the field of Counseling in the health sector; preferably in HIV/AIDS. OR Graduate in Psychology/Social Work/Sociology/Anthropology/Human Development/Nursing; with a minimum of 3 years experience after graduation + MSCIT or Working knowledge of Computers

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Graduate in Medical Laboratory Technology (B.SC); with a minimum of 1-year experience after graduation. OR Diploma in Medical Laboratory Technology (DMLT); with a minimum of 2 years experience after the diploma and have more than 5 years experience of working in the ICTC/PPTCT/ART Center run under the National AIDS Control Programme + MSCIT or Working knowledge of Computers

वयोमर्यादा

१८ ते ६० वर्षे

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

२१००० प्रति महिना

अर्ज करण्याची अंतिम तारीख

१९ मे २०२३

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर कागदपत्रांसह अर्ज पाठवावा. अर्ज टपालाव्दारे ( कुरिअर / पोस्ट) अथवा हस्ते पाठवावेत.

पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड रुम नं. २०३, जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, प्रशासकिय इमारत, जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
मूळ जाहिरात ->येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग भरती
पुणे विभाग भरती
नागपूर विभाग भरती
छत्रपती संभाजीनगर विभाग भरती
नाशिक विभाग भरती
शिक्षणानुसार भरती
7th8th10th12th
ITIDiplomaNCTVTDMLT
BABComBScBBA
BCABEBTECHANM
DPharmMEMTECHGNM
BPharmDEdMAMCom
MScBEdMCAMBA
CAMEdCAIIBCFA
ICWACSPGDBAPGDBM
BAMSDNBCMAPGDM
MSBHMSMBBSMD
PhDBArchMSWLLB
NETSETBLibMLib