MPSC Recruitment 2023MPSC has released the official notification for Various Posts. However, the MPSC bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 14th February 2023 through online mode. There is a total of 8189 vacancies available and issued by the MPSC vacancy 2023. Candidates searching for sarkari jobs can apply for this MPSC notification. Aspirants can also get More Details of MPSC salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

MPSC Recruitment 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत लिपिक व इतर पदाच्या एकूण ८१८९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोग
पदाचे नाव : लिपिक व इतर
रिक्त पदांची संख्या : ८१८९ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १४ फेब्रुवारी २०२३
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

लिपिक-टंकलेखक – ७०५४ पदे
सहायक कक्ष अधिकारी – ७८ पदे
राज्य कर निरीक्षक – १५९ पदे
पोलीस उप निरीक्षक – ३७४ पदे
दुय्यम निबंधक – ४९ पदे
दुय्यम निरीक्षक – ०६ पदे
तांत्रिक सहायक – ०१ पद
कर सहायक – ४६८ पदे

शैक्षणिक पात्रता

१. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
२. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :- सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
३. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

कर सहायक, लिपिक-टंकलेखक – मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

वयोमर्यादा

२१ ते ३८ वर्षे मागासवर्गीयांसाठी सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया

पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत

पगार

सरकारी नियमानुसार

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

पूर्व परीक्षा फी – अमागास – ३९४/- मागास २९४/-. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा