MECL Recruitment 2023 : MECL has released the official notification for Various Posts. However, the MECL bharti 2023 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

MECL Recruitment 2023

खनिज संशोधन संस्था लिमिटेड अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या खनिज संशोधन संस्था लिमिटेड भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

खनिज संशोधन संस्था लिमिटेड

नोकरीचे ठिकाण

नागपूर

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

उपमहाव्यवस्थापक (वित्त) – १ जागा
व्यवस्थापक (भूविज्ञान) – १ जागा
सहाय्यक व्यवस्थापक (भूविज्ञान) – ३ जागा
सहाय्यक व्यवस्थापक (वित्त) – १ जागा
सहाय्यक व्यवस्थापक (HR) – १ जागा
विद्युत अभियंता – १ जागा
भूगर्भशास्त्रज्ञ -१४ जागा
भूभौतिकशास्त्रज्ञ – ५ जागा
रसायनशास्त्रज्ञ – ५ जागा
खरेदी आणि करार अधिकारी -१ जागा
लेखाधिकारी – ३ जागा
प्रोग्रामर – ४ जागा
एचआर अधिकारी – १ जागा
लेखापाल – ६ जागा
हिंदी अनुवादक – १ जागा
तंत्रज्ञ (सर्वेक्षण आणि ड्राफ्ट्समन) – ८ जागा
तंत्रज्ञ (नमुना) -११ जागा
तंत्रज्ञ (प्रयोगशाळा) – ६ जागा
सहाय्यक (साहित्य) – ५ जागा
सहाय्यक (खाते) – ६ जागा
सहाय्यक (HR) – ८ जागा
सहाय्यक (हिंदी) – १ जागा
इलेक्ट्रिशियन – १ जागा

शैक्षणिक पात्रता

उपमहाव्यवस्थापक (वित्त) – CA or ICWA, MBA, PGDM in Finance Management
व्यवस्थापक (भूविज्ञान) – M.Sc, M.Tech in Geology/ Applied Geology/ Earth Science/ Exploration Geology/ Mineral Exploration/ Geological Technology
सहाय्यक व्यवस्थापक (भूविज्ञान) – M.Sc, M.Tech in Geology/ Applied Geology/ Earth Science/ Exploration Geology/ Mineral Exploration/ Geological Technology
सहाय्यक व्यवस्थापक (वित्त) – CA or ICWA, MBA, PGDM in Finance Management
सहाय्यक व्यवस्थापक (HR) – Post Graduation in HR/Personnel Management & Industrial Relation, MBA, MMS, MSW in HR
विद्युत अभियंता – B.E or B.Tech in Electrical Engineering/Electrical & Electronics Engineering
भूगर्भशास्त्रज्ञ – M.Sc, M.Tech in Geology/Applied Geology/ Earth Science/ Exploration Geology/ Mineral Exploration/ Geological Technology
भूभौतिकशास्त्रज्ञ – M.Sc, M.Tech in Geophysics/ Applied Geophysics/ Geophysical Technology
रसायनशास्त्रज्ञ – M.Sc in Chemistry
खरेदी आणि करार अधिकारी – Degree in Mechanical Engineering
लेखाधिकारी – CA or ICWA, MBA, PGDM in Finance Management
प्रोग्रामर – B.E or B.Tech in Computer Science/ Information Technology/ Computer Technology, MCA
एचआर अधिकारी – Post Graduation in HR/ Personnel Management & Industrial Relation, MBA/ MMS/ MSW in HR
लेखापाल – CA or ICWA, Graduation, Post Graduation
हिंदी अनुवादक – Post Graduation in Hindi
तंत्रज्ञ (सर्वेक्षण आणि ड्राफ्ट्समन) – 10th, ITI in Survey/Draftsmanship (Civil)
तंत्रज्ञ (नमुना) – B.Sc
तंत्रज्ञ (प्रयोगशाळा) – B.Sc
सहाय्यक (साहित्य) – B.Com, Graduation in Mathematics
सहाय्यक (खाते) – B.Com
सहाय्यक (HR)- B.A, B.Sc, B.Com, BBA, BSW, BBM
सहाय्यक (हिंदी) – Degree in English, Graduation in Hindi
इलेक्ट्रिशियन – 10th, ITI in Electrical

वयोमर्यादा

उपमहाव्यवस्थापक (वित्त) – ५० वर्षे
व्यवस्थापक (भूविज्ञान) – ४५ वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक (भूविज्ञान) – ४० वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक (वित्त) – ४० वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक (HR) – ४० वर्षे

इतर पदे – ३० वर्षे, सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया

परीक्षा व मुलाखत

पगार

२०२००/- ते ४९३००/-

अर्ज करण्याची अंतिम तारीख

१३ सप्टेंबर २०२३

अर्ज कसा करावा?

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->1. येथे क्लिक करा. 2. येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग भरती
पुणे विभाग भरती
नागपूर विभाग भरती
छत्रपती संभाजीनगर विभाग भरती
नाशिक विभाग भरती
शिक्षणानुसार भरती
7th8th10th12th
ITIDiplomaNCTVTDMLT
BABComBScBBA
BCABEBTECHANM
DPharmMEMTECHGNM
BPharmDEdMAMCom
MScBEdMCAMBA
CAMEdCAIIBCFA
ICWACSPGDBAPGDBM
BAMSDNBCMAPGDM
MSBHMSMBBSMD
PhDBArchMSWLLB
NETSETBLibMLib