MCL recruitment 2023MCL has released the official notification for Various Posts. However, the MCL bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 23rd January 2023 through online mode. There is a total of 295 vacancies available and issued by the MCL vacancy 2023. Candidates searching for sarkari jobs can apply for this MCL notification. Aspirants can also get More Details of MCL salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

MCL recruitment 2023 | MCL bharti 2023

महानदी कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत ज्युनियर ओव्हरमन, माइनिंग सिरदार, सर्व्हेअर पदाच्या एकूण २९५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या महानदी कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव : महानदी कोलफील्ड्स लिमिटेड
पदाचे नाव : ज्युनियर ओव्हरमन, माइनिंग सिरदार, सर्व्हेअर
रिक्त पदांची संख्या : २९५ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २३ जानेवारी २०२३
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

ज्युनियर ओव्हरमन – ८२ पदे
माइनिंग सिरदार – १४५ पदे
सर्व्हेअर – ६८ पदे

शैक्षणिक पात्रता

ज्युनियर ओव्हरमन – Diploma in Mining Engineering – Overman Certificate – First Aid Certificate – Gas Testing Certificate
माइनिंग सिरदार – 10th Pass or Mining Engineering Diploma/Degree – Mining Sirdarship Certificate – – First Aid Certificate – Gas Testing Certificate
सर्व्हेअर – 10th Pass or Diploma/Diploma in Mining/Mine Surveying Engineering – Survey Certificate

वयोमर्यादा

२१ ते ३० वर्षे मागासवर्गीयांसाठी सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया

मुख्य परीक्षा व मुलाखत

पगार

सरकारी नियमानुसार

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

अर्ज फी – Rs.१००० – plus applicable GST – १८०/-. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा