Manmandir Bank Recruitment 2023 | मनमंदिर सहकारी बँक येथे विविध पदांची भरती, ऑफलाईन अर्ज करा

Manmandir Bank Recruitment 2023Manmandir Bank has released the official notification for Various Posts. However, the Manmandir Bank bharti 2023 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Manmandir Bank Recruitment 2023

मनमंदिर सहकारी बँक अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या मनमंदिर सहकारी बँक भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

मनमंदिर सहकारी बँक

नोकरीचे ठिकाण

सांगली

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

शाखाधिकारी – ०५ जागा
आयटी ऑफिसर/ एमआयएस ऑफिसर – ०२ जागा

शैक्षणिक पात्रता

शाखाधिकारी – किमान पदवीधर व संगणकाचे ज्ञान आवश्यक प्राधान्य – एम.बी.ए./एच.डी. सी. / डी.सी. बी. एम. / डी.सी. बी. / डी.सी.एम./जी. डी. सी. ॲण्ड ए.
आयटी ऑफिसर/ एमआयएस ऑफिसर – B.C.A. / M.C.A. / B.C.S. / B.E. IT/B.E. Computer.

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

बँकेच्या नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

३१ ऑगस्ट २०२३

अर्ज कसा करावा?

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर कागदपत्रांसह द्यावा. लिफाफ्यावर कोणत्या पदासाठी अर्ज करत आहे याची नोंद करावी.

अर्ज करण्याचा पत्ता : दि मनमंदिर को ऑपरेटिव्ह बँक, लिमिटेड,प्रधान कार्यालय एस टी स्टॅन्ड समोर, विटा, तालुका – खानापूर, जिल्हा – सांगली.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग भरती
पुणे विभाग भरती
नागपूर विभाग भरती
छत्रपती संभाजीनगर विभाग भरती
नाशिक विभाग भरती
शिक्षणानुसार भरती
7th8th10th12th
ITIDiplomaNCTVTDMLT
BABComBScBBA
BCABEBTECHANM
DPharmMEMTECHGNM
BPharmDEdMAMCom
MScBEdMCAMBA
CAMEdCAIIBCFA
ICWACSPGDBAPGDBM
BAMSDNBCMAPGDM
MSBHMSMBBSMD
PhDBArchMSWLLB
NETSETBLibMLib