Malegaon Mahanagarpalika recruitment 2023Malegaon Mahanagarpalika has released the official notification for Various Posts. However, the Malegaon Mahanagarpalika bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 22nd February 2023 through online mode. There is a total of 50 vacancies available and issued by the Malegaon Mahanagarpalika vacancy 2023. Candidates searching for sarkari jobs can apply for this Malegaon Mahanagarpalika notification. Aspirants can also get More Details of Malegaon Mahanagarpalika salary, syllabus,exam in the below sections.

Malegaon Mahanagarpalika recruitment 2023

मालेगाव महानगरपालिका अंतर्गत फायरमन विमोचक पदाच्या एकूण ५० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या मालेगाव महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव : मालेगाव महानगरपालिका
पदाचे नाव : फायरमन विमोचक
रिक्त पदांची संख्या : ५० जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २२ फेब्रुवारी २०२३
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : मालेगाव
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

फायरमन विमोचक : ५० जागा

शैक्षणिक पात्रता

१० वी पास व राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मंबई यांचा ०६ महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण.

वयोमर्यादा

३८ वर्षे वर्षे मागासवर्गीयांसाठी सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

Salary – १४००० प्रतिमहिना अंदाजे

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता सर्व कागदपत्रांसह हजर राहावे. मुलाखतीची तारीख २२ फेब्रुवारी २०२३ आहे.

मुलाखतीचा पत्ता – अग्निशमन केंद्र, जाखोट्या भवन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर, मालेगाव.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा