Mahila Bal vikas Recruitment 2023Mahila Bal vikas Nashik has released the official notification for Various Posts. However, the Mahila Bal vikas bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 9th May 2023 through online mode. There is a total of 14 vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Mahila Bal vikas recruitment 2023

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मे २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या महिला व बाल विकास विभाग भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

महिला व बाल विकास विभाग

नोकरीचे ठिकाण

नाशिक

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

शारीरिक शिक्षण तथा योग शिक्षक – ०४ जागा
मदतनीस तथा पहारेकरी – ०२ जागा
स्वच्छता कर्मचारी – ०४ जागा
समुपदेशक – ०१ जागा
स्वयंपाकी – ०२ जागा
काळजी वाहक – ०१ जागा

शैक्षणिक पात्रता

शारीरिक शिक्षण तथा योग शिक्षक – B.P.Ed.
मदतनीस तथा पहारेकरी – 10th pass
स्वच्छता कर्मचारी – 10th pass
समुपदेशक – Graduate in Social Work/ Sociology/ Psychology/ Public health/Counselling from a recognized university
स्वयंपाकी – 10th pass
काळजी वाहक – 10th pass

वयोमर्यादा

१८ ते ३८ वर्षे

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

शारीरिक शिक्षण तथा योग शिक्षक – Rs. १०,०००/-
मदतनीस तथा पहारेकरी – Rs. ७,९४४/-
स्वच्छता कर्मचारी – Rs. ७,९४४/-
समुपदेशक – Rs. २३,१७०/-
स्वयंपाकी – Rs. ९,९३०/-
काळजी वाहक – Rs. १४,५६४/-

अर्ज करण्याची अंतिम तारीख

९ मे २०२३

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक ४२२०११.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग भरती
पुणे विभाग भरती
नागपूर विभाग भरती
छत्रपती संभाजीनगर विभाग भरती
नाशिक विभाग भरती
शिक्षणानुसार भरती
7th8th10th12th
ITIDiplomaNCTVTDMLT
BABComBScBBA
BCABEBTECHANM
DPharmMEMTECHGNM
BPharmDEdMAMCom
MScBEdMCAMBA
CAMEdCAIIBCFA
ICWACSPGDBAPGDBM
BAMSDNBCMAPGDM
MSBHMSMBBSMD
PhDBArchMSWLLB
NETSETBLibMLib