Maheshwar Multistate Society Recruitment | महेश्वर मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अंतर्गत क्लार्क व इतर पदांसाठी भरती

Maheshwar Multistate Society RecruitmentMaheshwar Multistate Society has released the official notification for Various Posts. However, the Maheshwar Multistate Society bharti 2023 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Maheshwar Multistate Society Recruitment

महेश्वर मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या महेश्वर मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

महेश्वर मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी

नोकरीचे ठिकाण

काष्टी, जिल्हा – अहमदनगर.

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

सिनिअर क्लार्क – ४ जागा.
क्लार्क/कॅशिअर – ६ जागा.

शैक्षणिक पात्रता

सिनिअर क्लार्क – B.Com./M.Com./GDC&A
क्लार्क/कॅशिअर – B.Com./M.Com.

२ वर्षांचा अनुभव आवश्यक

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

संस्थेच्या नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

मुलाखतीची तारीख – २४ सप्टेंबर 2023

अर्ज कसा करावा?

इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

मुलाखतीची तारीख व वेळ – २४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता.

मुलाखतीचा पत्ता – मुख्य कार्यालय, महेश्वर कॉम्प्लेक्स दुसरा मजला, नगर – दौंड रोड, काष्टी, ता, श्रीगोंदा, जि. अहमदनगर – ४१४७०१.संपर्क क्रमांक – ८३०८६७७००७

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग भरती
पुणे विभाग भरती
नागपूर विभाग भरती
छत्रपती संभाजीनगर विभाग भरती
नाशिक विभाग भरती
शिक्षणानुसार भरती
7th8th10th12th
ITIDiplomaNCTVTDMLT
BABComBScBBA
BCABEBTECHANM
DPharmMEMTECHGNM
BPharmDEdMAMCom
MScBEdMCAMBA
CAMEdCAIIBCFA
ICWACSPGDBAPGDBM
BAMSDNBCMAPGDM
MSBHMSMBBSMD
PhDBArchMSWLLB
NETSETBLibMLib