Mahavitaran Jalgaon Bharti 2023Mahavitaran Jalgaon has released the official notification for Various Posts. However, the Mahavitaran Jalgaon recruitment 2023 started the application process. The last date for filling up the form is 24th February 2023 through offline mode. There is a total of 140 vacancies available and issued by the Mahavitaran Jalgaon vacancy 2023. Candidates searching for sarkari jobs can apply for this Mahavitaran Jalgaon notification. Aspirants can also get More Details of Mahavitaran Jalgaon salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Mahavitaran Jalgaon Bharti 2023

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण १४० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
रिक्त पदांची संख्या : १४० जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २४ फेब्रुवारी २०२३
अर्ज करण्याचा प्रकार: ऑफलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

शिकाऊ उमेदवार (इलेक्टीशियन) – ८८ पदे
शिकाऊ उमेदवार (वायरमन) – ३५ पदे
शिकाऊ उमेदवार (संगणक चालक) – १७ पदे

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता १० वी व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आय. टी. आय. इलेक्ट्रीशियन किंवा वायरमन / संगणक चालक (कोपा) परीक्षा मागील ३ शैक्षणिक ( २०१९-२० २०२०-२१ २०२१-२२) वर्षात उत्तीर्ण. खुल्या प्रवर्गासाठी किमान ६५% व मागासवर्गीयांसाठी ६०% गुण आवश्यक

वयोमर्यादा

२१ ते ३० वर्षे मागासवर्गीयांसाठी सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

सरकारी नियमानुसार मानधन

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, एम. आय. डी.सी. जळगाव – ४२५००३.

सकाळी १०.३० ते ५.३० या वेळेत

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा