Maharashtra Police Bharti 2023Maharashtra Police has released the official notification for Various Posts. However, the Maharashtra Police Bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 26th May 2023 through online mode. There is a total of 23 vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Maharashtra Police Bharti 2023

महाराष्ट्र पोलीस दल अंतर्गत एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मे २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या महाराष्ट्र पोलीस दल भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

महाराष्ट्र पोलीस दल

नोकरीचे ठिकाण

महाराष्ट्र

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

विधी अधिकारी (गट ब) – ०४ जागा
विधी अधिकारी – १९ जागा

शैक्षणिक पात्रता

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायाद्याचा पदवीधर असेल. तो सनद धारक असेल. विधी अधिकारीव गट “ब” या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील, उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशी ईत्यादी बाबत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल, उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल, जी व्यक्ती शासकीय सेवेत असतांना प्रत्यक्षपणे विधी विषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी, प्रशासकीय व सेवाविषयक कायद्यांविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा. सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायद्याचे ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यात येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागु राहतील. तसेच शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र असेल.

वयोमर्यादा

वयोमर्यादा – ६० वर्षे

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

विधी अधिकारी गट ब – रू.२८०००/- दरमहा
विधी अधिकारी – रू.२३,०००/- दरमहा

अर्ज करण्याची अंतिम तारीख

२६ मे २०२३

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, सदर पोलीस स्टेशन जवळ, सिव्हिल लाईन्स, नागपूर. पीन कोड क्र. ४४०००१
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग भरती
पुणे विभाग भरती
नागपूर विभाग भरती
छत्रपती संभाजीनगर विभाग भरती
नाशिक विभाग भरती
शिक्षणानुसार भरती
7th8th10th12th
ITIDiplomaNCTVTDMLT
BABComBScBBA
BCABEBTECHANM
DPharmMEMTECHGNM
BPharmDEdMAMCom
MScBEdMCAMBA
CAMEdCAIIBCFA
ICWACSPGDBAPGDBM
BAMSDNBCMAPGDM
MSBHMSMBBSMD
PhDBArchMSWLLB
NETSETBLibMLib