mahanirmiti bharti 2022 : महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र चंद्रपूर (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) अंतर्गत “आय.टी.आय, पदवी/ पदवीधारक (Degree/ Diploma) शिकाऊ उमेदवार” पदांच्या २४८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०२२ आहे.

mahanirmiti bharti 2022

जर आपण वर नमूद केलेल्या महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र चंद्रपूर (Maharashtra State Power Generation Co. Ltd.)अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

महत्त्वाचे मुद्दे
संस्थेचे नाव : महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र चंद्रपूर
पदाचे नाव : आय.टी.आय, पदवी/ पदवीधारक (Degree/ Diploma) शिकाऊ
उमेदवार
रिक्त पदांची संख्या : २४८ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २६ नोव्हेंबर २०२२
नोकरी प्रकार : सरकारी नोकरी
नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व संख्या

ट्रेड अप्रेंटिस – २२२ posts
पदवी/ पदवीधारक अप्रेंटिस – २६ posts
एकूण – २४८

शैक्षणिक पात्रता

आय.टी.आय, पदवी/ पदवीधारक (Degree/ Diploma) उत्तीर्ण

वयोमर्यादा

संस्थेच्या नियमानुसार

निवड प्रक्रिया

आय. टी. आय / पदवी / पदवीधारक (Degree/ Diploma) मधील प्राप्त गुणपत्रिकेच्या गुणवत्ते नुसार निवड करण्यात येईल.

पगार

संस्थेच्या नियमानुसार

अर्ज कसा करावा?

अर्ज फक्त ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन नोंदणी करू शकतात. आय.टी.आय / पदवी/पदवीधारक (Degree / Diploma) शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणार्थी उमेदवाराने www.apprenticeshipindia.org www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर दि. २६/११/२०२२ पर्यंत Online नोंदणी करून चंद्रपुर महा औ. वि. केंद्र चंद्रपुरचा पर्याय निवडलेला असणे आवश्यक आहे

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा