Mahametro Recruitment 2023 | महामेट्रो मध्ये पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

Mahametro Recruitment 2023Mahametro has released the official notification for Various Posts. However, the Mahametro bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 23th March 2023 through online mode. There is a total of 33 vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Mahametro Recruitment 2023

महामेट्रो अंतर्गत एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या महामेट्रो भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर, मुंबई, पुणे

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

सह मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – ०१ पद
वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – ०५ पदे
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – ०४ पदे
उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – ०१ पद
उपमहाव्यवस्थापक – ०३ पदे
व्यवस्थापक – ०२ पदे
सहायक व्यवस्थापक – ११ पदे
वरिष्ठ विभाग अभियंता – ०५ पदे
कार्यालय सहाय्यक – ०१ पद

शैक्षणिक पात्रता

सह मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – B.E./ B. Tech in Electronics/ Electronics and Telecommunication
वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – B.E./ B. Tech in Electrical/ Mechanical Engineering
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – B.E./ B. Tech in Electrical/ Mechanical/ Electronics & Communications
उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – B.E./ B.Tech. in Electrical Engineering
उपमहाव्यवस्थापक – B.E./ B.Tech.
व्यवस्थापक – B.E./ B.Tech.
सहायक व्यवस्थापक – B.E./ B. Tech.
वरिष्ठ विभाग अभियंता – B.E./ B. Tech
कार्यालय सहाय्यक – Graduate

वयोमर्यादा

सह मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – ५० वर्षे
वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – ४८ वर्षे
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – ४८ वर्षे
उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – ४० वर्षे
उपमहाव्यवस्थापक – ४० वर्षे
व्यवस्थापक- ४० वर्षे
सहायक व्यवस्थापक – ३५ वर्षे
वरिष्ठ विभाग अभियंता – ३२ वर्षे
कार्यालय सहाय्यक – ४५ वर्षे

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

सह मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – Rs. ९०,००० – २,४०,०००/-
वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – Rs. ८०,००० – २,२०,०००/-
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – Rs. ८०,००० – २,२०,०००/-
उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – Rs. ७०,००० – २,००,०००/-
उपमहाव्यवस्थापक – Rs. ७०,००० – २,००,०००/-
व्यवस्थापक – Rs. ६०,००० – १,८०,०००/-
सहायक व्यवस्थापक – Rs. ५०,००० – १,६०,०००/-
वरिष्ठ विभाग अभियंता – Rs. ४६,००० – १,४५,०००/-
कार्यालय सहाय्यक – Rs. २५,००० – ८०,०००/-

अर्ज करण्याची अंतिम तारीख

२३ मार्च २०२३

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

अर्ज फी – इतर उमेदवार – रु. ४००/-, SC / ST/ महिला उमेदवार – रु. १००/-, या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा

Leave a Comment