Maha TAIT Exam 2023 | शिक्षक अभियोग्यता चाचणी – मुदतवाढ

Maha TAIT Exam 2023Pavitra Portal has released the official notification for Maha Tait Exam 2023. However, the Shikshak bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 12th February 2023 through online mode. There is a total of 34000 vacancies available for Teacher vacancy 2023.

Maha TAIT Exam 2023

महाराष्ट्र शासन अंतर्गत शिक्षक पदाच्या एकूण ३४००० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून लवकरच अर्ज मागविण्यात येणार आहेत. या भरती आधी शिक्षक अभियोग्यता चाचणी होणार आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या महाराष्ट्र शासन अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार परीक्षेचा अर्ज करा.

संस्थेचे नाव : महाराष्ट्र शासन
परीक्षेचे नाव: शिक्षक अभियोग्यता चाचणी
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १२ फेब्रुवारी २०२३
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

राज्य परीक्षा परिषदेमार्फत घोषित केलेल्या या परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी असून, अर्ज करताना तीन जिल्हा परीक्षा केंद्रांची निवड करावी लागणार. अराखीव गटासाठी ९५० रुपये आणि राखीव गटासाठी ८५० रुपये शुल्क असून, परीक्षेसाठी प्रवेशपत्र १५ फेब्रुवारीपासून होणार उपलब्ध होणार. मराठी, इंग्रजी, उर्दू या माध्यमात परीक्षा देता येणार असून, मराठी आणि इंग्रजीचे भाषिक क्षमतेवरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक राहणार. १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत वाढविण्यात आली आहे.

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा

Leave a Comment