Maha Metro recruitment 2023Maha Metro has released the official notification for Various Posts. However, the Maha Metro bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 3rd January 2023 through online mode. There is a total of 18 vacancies available and issued by the Maha Metro vacancy 2023. Candidates searching for sarkari jobs can apply for this Maha Metro recruitment 2023 apply online. Aspirants can also get More Details of Maha Metro admit card in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Maha Metro recruitment 2023 | Maha Metro bharti 2023

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जानेवारी २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड
पदाचे नाव : विविध
रिक्त पदांची संख्या : 18 जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०३ जानेवारी २०२३
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : नागपूर, मुंबई, पुणे
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

महाव्यवस्थापक – ०१ पद
वरिष्ठ उप महाव्यवस्थापक – ०१ पद
उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – ०६ पदे
व्यवस्थापक – ०४ पदे
सहाय्यक व्यवस्थापक – ०१ पद
डेपो कंट्रोलर – ०३ पदे
स्टेशन कंट्रोलर – ०१ पद
कनिष्ठ अभियंता – ०१ पद

शैक्षणिक पात्रता

महाव्यवस्थापक – Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering or B.Arch.
वरिष्ठ उप महाव्यवस्थापक – CA/ ICWA
उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – B.E./ B.Tech in Electrical Engineering / Electronics/ Electronics & Telecommunication Engineering
व्यवस्थापक – B.E./ B.Tech. in any discipline from a Govt. recognized Institute/ University with MBA in Marketing Or Graduate in any discipline with MBA in Finance
Full time B.E./ B. Tech in Electronics/ Electronics & Telecommunication Engineering / Civil Engineering
सहाय्यक व्यवस्थापक B.E./ B. Tech. in Electronics/ Electronics & Telecommunications Engineering
डेपो कंट्रोलर – B.E./ B.Tech / Diploma in Electrical/ Electronics & Telecommunication/ Mechanical Engineering
स्टेशन कंट्रोलर – B.E./ B.Tech / Diploma in Electrical/ Electronics & Telecommunication/ Mechanical Engineering
कनिष्ठ अभियंता – B.E./ B. Tech. in Civil Engineering

वयोमर्यादा

महाव्यवस्थापक – ५५ वर्षे
वरिष्ठ उप महाव्यवस्थापक – ४८ वर्षे
उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – ४५ वर्षे
व्यवस्थापक – ४० वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक – ३५ वर्षे
डेपो कंट्रोलर – ३२ वर्षे
स्टेशन कंट्रोलर – ३२ वर्षे
कनिष्ठ अभियंता – ३० वर्षे

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

महाव्यवस्थापक Rs. १,२०,००० – २,८०,०००/-
वरिष्ठ उप महाव्यवस्थापक Rs. ८०,००० – २,२०,०००/-
उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक Rs. ७०,००० – २,००,०००/-
व्यवस्थापक Rs. ६०,००० – १,८०,०००/-
सहाय्यक व्यवस्थापक Rs. ५०,००० – १,६०,०००/-
डेपो कंट्रोलर Rs. ३५,००० – १,१०,०००/-
स्टेशन कंट्रोलर Rs. ३५,००० – १,१०,०००/-
कनिष्ठ अभियंता Rs. ३३,००० – १,००,०००/-

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

अर्ज फी : इतर उमेदवार – रु. ४००/- SC / ST/ महिला उमेदवार – रु. १००/-. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक –>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा