Lok Sabha Recruitment 2023Lok Sabha has released the official notification for Various Posts. However, the Lok Sabha bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 3rd April 2023 through online mode. There is a total of 13 vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Lok Sabha recruitment 2023

लोकसभा सचिवालय अंतर्गत एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ एप्रिल २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या लोकसभा सचिवालय भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

लोकसभा सचिवालय

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

संसदीय दुभाषी – १३ पदे

शैक्षणिक पात्रता

Master’s Degree in English with Hindi as a compulsory/elective subject at the Degree Level or Master’s Degree in Hindi with English as a compulsory/elective subject at the Degree Level or Master’s Degree in any other discipline with English and Hindi as compulsory/elective subjects at the Degree Level.

Desirable: Experience in translation or interpretation work; and Certificate in computer course recognized by All India Council for Technical Education (AICTE)/National Institute of Electronics & Information Technology (NIELIT) or courses equivalent to ‘O’ Level in terms of syllabus and duration of the course as prescribed by NIELIT.

वयोमर्यादा

३५ वर्षे

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा, मुलाखत व कागदपत्र तपासणी

पगार

Rs. ५६१०० – १७७५००

अर्ज करण्याची अंतिम तारीख

३ एप्रिल २०२३

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा