LIC officer bharti 2022 : भारतीय आयुर्विमा महामंडळाने नोकरीची नवीन जाहिरात दिली आहे. या रिक्त जागा मुख्य तांत्रिक अधिकारी (CTO), मुख्य डिजिटल अधिकारी (CDO) आणि मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (CISO) या पदांसाठी आहेत. उमेदवार खाली दिलेली माहिती वाचून आपली पात्रता तपासू शकतात. अर्ज ऑनलाईन करायचा आहे. LIC भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२२ आहे. केंद्रीय सरकारी नोकरी मध्ये इच्छुक असलेले उमेदवार या भर्ती साठी अर्ज करू शकतात.
LIC officer bharti 2022
मुख्य तांत्रिक अधिकारी (CTO) आणि इतर पदांसाठी LIC च्या रिक्त जागांसाठी इच्छुक असेलल्या उमेदवारांनी खालील दिलेली सर्व माहिती वाचावी तसेच आपली पात्रता तपासावी. LIC जाहिरात लिंक खाली दिली आहे. उमेदवारांना भारतीय आयुर्विमा महामंडळाविषयी अधिक जाणून घ्यायचे असल्यास, खाली अधिकृत वेबसाइट ची लिंक दिलेली आहे.
संस्थेचे नाव | : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) |
पदाचे नाव | : मुख्य तांत्रिक अधिकारी (CTO) आणि इतर |
रिक्त पदांची संख्या | : विविध |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | : १० ऑक्टोबर २०२२ |
अर्ज करण्याचा प्रकार | : ऑनलाईन |
नोकरी प्रकार | : सरकारी नोकऱ्या |
नोकरीचे ठिकाण | : संपूर्ण भारत |
रिक्त जागांची माहिती
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या
मुख्य तांत्रिक अधिकारी / मध्यवर्ती कार्यालय मुंबई – १ पद
मुख्य डिजिटल अधिकारी / मध्यवर्ती कार्यालय मुंबई – १ पद
मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी – १ पद
शैक्षणिक पात्रता
मुख्य तांत्रिक अधिकारी – अभियांत्रिकी पदवीधर किंवा एमसीए किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील समकक्ष पात्रता आणि 15 वर्षांचा अनुभव.
चीफ डिजिटल ऑफिसरसाठी- बॅचलर/मास्टर्स पदवी प्राधान्याने व्यवसाय/तंत्रज्ञान/संगणक विज्ञान/डिजिटल मार्केटिंग किंवा संबंधित क्षेत्रे आणि १५ वर्षांचा अनुभव.
मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी – एखाद्या नामांकित विद्यापीठातून पदवीधर, शक्यतो माहिती सुरक्षिततेतील विश्वासार्ह प्रमाणपत्रांसह किंवा नामांकित विद्यापीठातील अभियंता आणि 15 वर्षांचा अनुभव.
शिक्षण तपशीलांबद्दल अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात पहा.
वयोमर्यादा
कमाल वयोमर्यादा: ५८ वर्षे
सरकारी नियमानुसार सूट
निवड प्रक्रिया
उमेदवारांना त्यांची पात्रता, अनुभव आणि एकूण योग्यतेच्या आधारावर वैयक्तिक मुलाखतीसाठी शॉर्ट-लिस्ट केले जाईल. निवड वैयक्तिक मुलाखतीवर आधारित असेल.
पगार
संस्थेच्या नियमानुसार
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज फी:
उमेदवारांनी अर्ज शुल्क रु. १ ०००/- (एक हजार फक्त) तसेच GST भरणे आवश्यक आहे.
SC/ST/PwBD उमेदवारांसाठी, कोणतेही अर्ज शुल्क नाही, तथापि, त्यांना रु. १००/- (केवळ शंभर) अधिक GST लागू आहे.
अर्ज कसा करावा?
१. खालील लिंक वापरून जाहिरात उघडा
२. सर्व तपशील काळजीपूर्वक वाचा आणि तुम्ही नोकरीसाठी पात्र आहात याची खात्री करा
३. पात्र असल्यास, ऑनलाइन अर्ज करा
४. अर्जातील सर्व माहिती भरा
५. आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती जोडा
६. तुमच्या श्रेणीनुसार अर्ज फी भरा
७. शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सबमिट करा
८. भविष्यात संदर्भासाठी त्याची प्रिंट आउट घ्या
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —> | येथे क्लिक करा. |
अधिकृत जाहिरात —> | येथे क्लिक करा. |
अर्ज करण्यासाठी लिंक —> | येथे क्लिक करा. |
इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा