केंद्रीय विद्यालय नाशिक धुळे येथे विविध पदांची भरती | KVS Nashik Recruitment

KVS Nashik RecruitmentKVS Nashik has released the official notification for Various Posts. However, the KVS Nashik bharti 2023 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

KVS Nashik Recruitment

केंद्रीय विद्यालय नाशिक धुळे अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या केंद्रीय विद्यालय नाशिक धुळे भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

केंद्रीय विद्यालय

नोकरीचे ठिकाण

नाशिक, धुळे

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

केंद्रीय विद्यालय नाशिक – बालवाटिका शिक्षक.

केंद्रीय विद्यालय धुळे – PGT,TGT

शैक्षणिक पात्रता

बालवाटिका शिक्षक – Senior Secondary Class (Class XII or its equivalent) from a recognized board with at least 50% marks AND Diploma in Nursery Teacher Education / Pre-School Education/Early Childhood Education Program (D.E.C. Ed) of duration of not less than Two Years or B. Ed (Nursery) from an NCTE-recognized institution. Desirable Qualification: Teaching Proficiency in English & Hindi.

PGT,TGT – MSc./B.A. + B.Ed.

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

संस्थेच्या नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

२१ व २२ जुलै २०२३.

अर्ज कसा करावा?

इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर कागदपत्रे व अर्जासह उपस्थित राहावे.

केंद्रीय विद्यालय नाशिक – बालवाटिका शिक्षक.

मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय क्र. १, देवळाली, नाशिक रोड कॅम्प, नाशिक.
२२ जुलै २०२३ रोजी सकाळी ८ वाजता.

केंद्रीय विद्यालय धुळे – PGT – Physics Chemistry Maths,TGT – Social Sciences.

मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय धुळे, ओसवाल नगर, एमएसईबी सबस्टेशन जवळ, नागावबारी, देवपूर, धुळे पिन- ४२४००२.
२१ जुलै २०२३ रोजी सकाळी ९ वाजता

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->1. येथे क्लिक करा. 2. येथे क्लिक करा.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग भरती
पुणे विभाग भरती
नागपूर विभाग भरती
छत्रपती संभाजीनगर विभाग भरती
नाशिक विभाग भरती
शिक्षणानुसार भरती
7th8th10th12th
ITIDiplomaNCTVTDMLT
BABComBScBBA
BCABEBTECHANM
DPharmMEMTECHGNM
BPharmDEdMAMCom
MScBEdMCAMBA
CAMEdCAIIBCFA
ICWACSPGDBAPGDBM
BAMSDNBCMAPGDM
MSBHMSMBBSMD
PhDBArchMSWLLB
NETSETBLibMLib