KTCL recruitment 2022 : कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा येथे सहाय्यक वाहतूक अधीक्षक, फोरमन, हेल्पर मेकॅनिक (एमटीएस), हेल्पर टिनस्मिथ वेल्डर, कंडक्टर, अवजड वाहन चालक पदांच्या एकूण १३४ रिक्त जागा
भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ ऑगस्ट २०२२ आहे. तसेच अवजड वाहन चालक पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २५, २६ ऑगस्ट २०२२ आहे.

KTCL recruitment 2022

जर आपण वर नमूद केलेल्या कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव : कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा
पदाचे नाव : सहाय्यक वाहतूक अधीक्षक, फोरमन, हेल्पर मेकॅनिक (एमटीएस), हेल्पर टिनस्मिथ वेल्डर, कंडक्टर, अवजड वाहन चालक
रिक्त पदांची संख्या : १३४ जागा
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : २६ ऑगस्ट २०२२
अर्ज करण्याचा प्रकार : ऑफलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकरी
नोकरीचे ठिकाण : गोवा
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

सहाय्यक वाहतूक अधीक्षक, फोरमन, हेल्पर मेकॅनिक (एमटीएस), हेल्पर टिनस्मिथ वेल्डर, कंडक्टर, अवजड वाहन चालक – १३४

शैक्षणिक पात्रता

Graduate,/ Diploma/ ITI, 8th/ S.S.C

अनुभव

इच्छुक उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातला किमान अनुभव असावा.

वयोमर्यादा

वय वर्षे ४५ पेक्षा जास्त नसावे

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

सरकारी नियमानुसार सातव्या वेतन आयोगानुसार राहील

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

अर्ज कसा करावा?

इच्छुक व पात्र उमेदवारांनी २६ ऑगस्ट २०२२ पूर्वी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावेत
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, पारायसो दे गोवा, अल्टो पोर्वोरिम, बारदेझ गोवा 403521

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या होम पेज ला भेट द्या

येथे क्लिक करा