Krushi Vibhag Recruitment 2023Krushi Vibhag Recruitment has released the official notification for Various Posts. However, the Krushi Vibhag bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 20th April 2023 through online mode. There is a total of 18 vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Krushi Vibhag Recruitment 2023

नाशिक कृषी विभाग अंतर्गत एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या नाशिक कृषी विभाग भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

नाशिक कृषी विभाग

नोकरीचे ठिकाण

नाशिक

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

वरिष्ठ लिपिक – १२ पदे सहाय्यक अधीक्षक – ०६ पदे

शैक्षणिक पात्रता

वरिष्ठ लिपिक – किमान व्दितीय श्रेणीतील पदवी.पदवी नंतर मसूदालेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.
सहाय्यक अधीक्षक – पदवी. व्दितीय श्रेणीत पदवी उत्तीर्ण किंवा पदवीनंतर मसुदालेखन व पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.

वयोमर्यादा

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गासाठी – ४० वर्षे मागासवर्गीय प्रवर्गासाठी – ४५ वर्षे

निवड प्रक्रिया

परीक्षा व मुलाखत

पगार

सहाय्यक अधीक्षक – ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता
वरिष्ठ लिपिक – २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता

अर्ज करण्याची अंतिम तारीख

२० एप्रिल २०२३

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

अर्ज फी – अमागास – रु. ७२०/- मागासवर्गीय /अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. ६५०/-

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा