Kolhapur Bank Association Recruitment 2023Kolhapur Bank Association has released the official notification for Various Posts. However, the Kolhapur Bank Association bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 15th June 2023 through online mode. There is a total of 18 vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Kolhapur Bank Association recruitment 2023

कोल्हापूर बँक असोसिएशन अंतर्गत एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या कोल्हापूर बँक असोसिएशन भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

कोल्हापूर बँक असोसिएशन

नोकरीचे ठिकाण

महाराष्ट्र

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

क्लार्क – १८ जागा

शैक्षणिक पात्रता

वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी बी.सी.एस., बी.सी.ए., एम.सी.ए., बी.बी.ए., एम.बी.ए. या शाखेत कमीतकमी ६०% गुणासह पदवी उत्तीर्ण आवश्यक. MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक. प्राधान्य – JAIIB / GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर. उमेदवार हे परभणी, बीड, सोलापूर, जालना, लातूर व हिंगोली जिल्ह्यातील असणे आवश्यक. बँकेमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

वयोमर्यादा

कमाल २५ वर्षे (जन्म :- ०१.०३.१९९८ नंतर आवश्यक)

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा व मुलाखती

पगार

10000 per month

अर्ज करण्याची अंतिम तारीख

१५ जून २०२३

अर्ज कसा करावा?

परीक्षा फी – १००० रुपये

या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी सुरवातीस फक्त अर्ज (बायोडाटा) kopbankasso.training@gmail.com या ईमेलवर पाठवावेत. सोबत शैक्षणिक व अन्य कागदपात्रांची आवश्यकता नाही. अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे स्कॅन करून पाठवू नयेत. कागदपत्राची पाहणी प्रत्यक्ष मुलाखतीच्यावेळी केली जाईल. तसेच असोसिएशनच्या वेबसाईटवरील नमुन्यामध्येच अर्ज करावा. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग भरती
पुणे विभाग भरती
नागपूर विभाग भरती
छत्रपती संभाजीनगर विभाग भरती
नाशिक विभाग भरती
शिक्षणानुसार भरती
7th8th10th12th
ITIDiplomaNCTVTDMLT
BABComBScBBA
BCABEBTECHANM
DPharmMEMTECHGNM
BPharmDEdMAMCom
MScBEdMCAMBA
CAMEdCAIIBCFA
ICWACSPGDBAPGDBM
BAMSDNBCMAPGDM
MSBHMSMBBSMD
PhDBArchMSWLLB
NETSETBLibMLib