itbp bharti 2022ITBP has released the official notification for group D posts. However, the ITBP recruitment 2022 started the application process. The last date for filling up the form is 22nd December 2022 through online mode. There is a total of 287 vacancies available and issued by the ITBP. Candidates searching for sarkari jobs can apply for this ITBP recruitment 2022 notification. Aspirants can also get More Details of itbp bharti 2022 online form date in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

itbp bharti 2022 | itbp recruitment 2022

इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल (ITBP) अंतर्गत कॉन्स्टेबल/ ट्रेड्समन (शिंपी, माळी, मोची, सफाई कर्मचारी, वॉशरमन आणि नाई) पदाच्या एकूण २८७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०२२ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल (ITBP) अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त
जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव : इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल (ITBP)
पदाचे नाव : कॉन्स्टेबल ट्रेड्समन
रिक्त पदांची संख्या : २८७ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २२ डिसेंबर २०२२
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : भारत
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

कॉन्स्टेबल ट्रेड्समन (Constable Tradesman)
एकूण जागा – ७८७

शैक्षणिक पात्रता

कॉन्स्टेबल/ ट्रेड्समन (शिंपी, माळी, मोची):- उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असावा.
औद्योगिक ट्रेनिंग संस्थेतून संबंधित ट्रेड मधील एक वर्षाचे सर्टिफिकेट उमेदवार संबंधित क्षेत्रातून ITI उत्तीर्ण
कॉन्स्टेबल/ ट्रेड्समन (सफाई कर्मचारी, वॉशरमन आणि नाई):- उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

कॉन्स्टेबल (शिंपी, माळी, मोची) – १८ ते २३ वर्षे
कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी, वॉशरमन आणि नाई) – १८ ते २५ वर्षे

सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळेल

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा
वैद्यकीय परीक्षा

पगार

रु.२१,७००/- ते ६९,१००/-

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

अर्ज फी:

अर्ज फी १०० रुपये

SC/ST/PWBD उमेदवार – फी नाही

अर्ज कसा करावा?

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा