Intelligence Bureau Recruitment 2023 | इंटेलिजन्स ब्युरो मेगा भरती

Intelligence Bureau recruitment 2023Intelligence Bureau has released the official notification for Various Posts. However, the Intelligence Bureau bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 17th February 2023 through online mode. There is a total of 1675 vacancies available and issued by the Intelligence Bureau vacancy 2023. Candidates searching for sarkari jobs can apply for this Intelligence Bureau notification. Aspirants can also get More Details of Intelligence Bureau salary, syllabus,exam in the below sections.

Intelligence Bureau recruitment 2023 | Intelligence Bureau bharti 2023

इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी आणि मल्टी टास्किंग कर्मचारी पदाच्या एकूण १६७५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव : इंटेलिजन्स ब्युरो
पदाचे नाव : सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी आणि मल्टी टास्किंग कर्मचारी
रिक्त पदांची संख्या : १६७५ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १७ फेब्रुवारी २०२३
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी – १५२५ पदे
मल्टी टास्किंग कर्मचारी – १५० पदे

शैक्षणिक पात्रता

१० वी पास व स्थानिक भाषेचे ज्ञान

वयोमर्यादा

सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी – २७ वर्षं, मल्टी टास्किंग कर्मचारी – १८ ते २५ वर्षे मागासवर्गीयांसाठी सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया

पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत कागदपत्रे पडताळणी व शारीरिक चाचणी

पगार

सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी Level-3 Rs. २१७०० + भत्ते
मल्टी टास्किंग कर्मचारी Level-1 Rs. १८००० + भत्ते

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

अर्ज फी – परीक्षा शुल्क – Rs. ५०/-, भरती प्रक्रिया शुल्क – Rs. ४५०/-

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा

Leave a Comment