indian post payment bank bharti 2022 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेडने ४१ असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर आणि इतर पदांसाठी जाहिरात दिली आहे. ही बँक भरती ऑनलाइन प्रक्रियेद्वारे होणार आहे. माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत प्रतिनियुक्तीवर ४१ रिक्त पदांसाठी जागा भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर २०२२ आहे. केंद्र सरकारच्या नोकऱ्या शोधत असलेले उमेदवार या संधीचा उपयोग करू शकतात.
indian post payment bank bharti 2022
या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, पगार इ. यांसारख्या पात्रता माहितीची तपासणी करणे आवश्यक आहे. इच्छुकांना खाली भरतीबाबत आपल्याला सगळी माहिती मिळेल. अर्ज करण्यापूर्वी इच्छुकांनी आपली पात्रता तपासावी. उमेदवारांना बँकेच्या वेबसाइटद्वारे आपला ऑनलाइन अर्ज करावा.
संस्थेचे नाव | : इंडिया पोस्ट पेमेंट बँक |
पदाचे नाव | : सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि इतर |
रिक्त पदांची संख्या | : ४१ जागा |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | : १८ नोव्हेंबर २०२२ |
अर्ज करण्याचा प्रकार | : ऑनलाईन |
नोकरी प्रकार | : केंद्र सरकारच्या नोकऱ्या |
नोकरीचे ठिकाण | : चेन्नई, दिल्ली, मुंबई |
रिक्त जागांची माहिती
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या
सहाय्यक व्यवस्थापक १८
व्यवस्थापक १३
वरिष्ठ व्यवस्थापक ०८
मुख्य व्यवस्थापक ०२
एकूण पदे ४१
शैक्षणिक पात्रता
इच्छुकांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील माहिती तंत्रज्ञान / संगणक विज्ञान / अभियांत्रिकी विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे.
शिक्षण तपशीलांबद्दल अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात पहा.
वयोमर्यादा
सहाय्यक व्यवस्थापक: २० वर्षे – ३० वर्षे
व्यवस्थापक: २३ वर्षे -३५ वर्षे
वरिष्ठ व्यवस्थापक: २६ वर्षे – ३५ वर्षे
मुख्य व्यवस्थापक: २९ वर्षे – ४५ वर्षे
सरकारी नियमानुसार सूट
निवड प्रक्रिया
मुलाखत/मूल्यांकन
गट चर्चा
ऑनलाइन चाचणी
पगार
संस्थेच्या नियमानुसार
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज फी:
रु. ७५०/- नॉन-रिफंडेबल अर्ज फी भरावी लागेल.
अर्ज कसा करावा?
१. अधिकृत वेबसाइट वर जा
२. मुख्यपृष्ठावर जा
३. जाहिरात शोध
४. रिक्त पदांची भरती शोधा.
५. जाहिरात वाचा व पात्रता तपासा.
६. पृष्ठावर परत या, ऑनलाइन फॉर्मवर क्लिक करा
७. ऑनलाइन फॉर्ममध्ये अनिवार्य माहिती भरा.
८. अर्ज सबमिट करण्यापूर्वी, अर्ज तपासा आणि नंतर सबमिट करा.
९. भविष्यातील वापरासाठी तुमच्या ऑनलाइन अर्जाची प्रिंटआउट मिळवा.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —> | येथे क्लिक करा. |
अर्ज करण्यासाठी लिंक —> | येथे क्लिक करा. |
अधिकृत जाहिरात —> | येथे क्लिक करा. |
इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा