Indian navy ITI bharti 2022 Indian navy ITI recruitment 2022 Indian navy ITI vacancy 2022- नौदलाने विविध पदांसाठी जाहिरात दिली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी भारतीय नौदल भरती २०२२ साठी ऑनलाइन अर्ज करावा. नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि पदासाठी असलेले सर्व पात्रता निकष पूर्ण होत आहेत कि नाही याची खात्री करावी. येथे आम्ही भारतीय नौदल भरती 2022 बद्दल सोप्या पद्धतीने सर्व माहिती दिलेली आहे.

Indian navy ITI bharti 2022

भारतीय नौदलाने ITI झालेल्या उमेदवारांसाठी ३३८ रिक्त पदांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत लिंकवरून अधिकृत जाहिरात वाचू शकतात. अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन असेल व ती २१ जून २०२२ रोजी सुरू होईल आणि ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ०८ जुलै २०२२ आहे. सरकारी नोकऱ्या शोधणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

महत्त्वाचे मुद्दे
संस्थेचे नाव : भारतीय नौदल
पदाचे नाव : अप्रेंटिस
रिक्त पदांची संख्या : ३३८ पदे
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : ०८ जुलै २०२२
अर्ज करण्याचा प्रकार : ऑनलाईन
नोकरी प्रकार : केंद्र सरकारच्या नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र
अधिकृत वेबसाइट : www.joinindiannavy.gov.in
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या
ITI शिकाऊ 1 वर्षे – ३०३
ITI शिकाऊ 2 वर्षे – ३५
एकूण – ३३८

शैक्षणिक पात्रता:

ITI शिकाऊ 1 वर्षे : उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 65% गुणांसह ITI पूर्ण केले पाहिजे.
ITI शिकाऊ 2 वर्षे: उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 08 पास/ 10वी पास/ ITI पूर्ण केले पाहिजे.

वयोमर्यादा

उमेदवारांचा जन्म 01 ऑगस्ट 2001 ते 31 ऑक्टोबर 2008 दरम्यान झालेला असावा.

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा
शारीरिक तंदुरुस्ती चाचणी
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

पगार

शिकाऊ कायदा -1961 च्या नियमांनुसार.

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

रोज नवनवीन नोकरीचे अपडेट्स मिळविण्यासाठी जॉईन करा

टेलिग्राम चॅनेल : येथे क्लिक कराव्हाट्सअँप ग्रुप : येथे क्लिक करा



फेसबुक : येथे क्लिक करा
इंस्टाग्राम : येथे क्लिक करा
ट्विटर : येथे क्लिक करा
युट्युब चॅनेल : येथे क्लिक करा

अर्ज कसा करावा?

१. खालील लिंक वापरून भारतीय नौदलाची जाहिरात उघडा.
२. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.
३. तुम्ही भरतीसाठी पात्र आहात का ते तपासा.
४. त्यानंतर, Apply Online Link वर क्लिक करा.
५. अर्जामध्ये सर्व आवश्यक सर्व माहिती भरा.
६. अर्जासोबत सर्व आवश्यक स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
७. शेवटी, ऑनलाइन अर्ज सबमिट करा.
८. पुढील वापरासाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या.

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

अर्ज करण्याची लिंक : येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या होम पेज ला भेट द्या

येथे क्लिक करा