Income Tax Department Bharti 2022 : विविध राज्यांसाठी आयकर भरती (खेळाडूंसाठी राखीव)! जे उमेदवार आयकर विभागात काम करण्यास इच्छुक आहेत त्यांच्यासाठी सुवर्णसंधी. आपल्याला या वेबपेज वर आयकर विभागातील भारतीसंदर्भात सर्व माहिती मिळेल. अलीकडेच संपूर्ण भारतामध्ये, निरीक्षक आणि कर सहाय्यक पदांसाठी जाहिरात आली आहे.

Income Tax Department Bharti 2022

निरीक्षक आणि कर सहाय्यक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. प्रक्रिया ऑफलाइन मोडद्वारे केली जाईल. अर्ज अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी म्हणजे 16 सप्टेंबर 2022 रोजी पाठवावा. ईशान्येकडील राज्ये, (अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप आणि जम्मू आणि काश्मीर) येथे अधिवास असलेल्या उमेदवारांची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2022 आहे.

महत्त्वाचे मुद्दे
संस्थेचे नाव : आयकर विभाग
पदाचे नाव : निरीक्षक आणि कर सहाय्यक पदे.
रिक्त पदांची संख्या : ०५ जागा (खेळाडूंसाठी राखीव)
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 सप्टेंबर 2022
अर्ज करण्याचा प्रकार : ऑफलाइन
नोकरी प्रकार : केंद्र सरकारच्या नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाइट : www.incometaxindia.gov.in
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

आयकर निरीक्षक – ०१
कर सहाय्यक – ०४
एकूण – ०५

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवी पूर्ण केली पाहिजे.
शैक्षणिक तपशीलांबद्दल अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

वयोमर्यादा

आयकर निरीक्षक: १८ ते ३० वर्षे
कर सहाय्यक: १८ ते २७ वर्षे.
सरकारी नियमाप्रमाणे सूट

निवड प्रक्रिया

पात्र उमेदवारांना मागील चार वर्षांतील सर्वोत्तम तीन कामगिरी (2018, 2019, 2020 आणि 2021), वय आणि संबंधित क्रीडा स्पर्धेत उमेदवाराचे त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारे निवडले जाईल.

पगार

प्राप्तिकर निरीक्षक रु.9,300/- ते 34,800/-
कर सहाय्यक रु. 5,200/- ते 20,200/-

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

अर्ज फी

अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा

अर्ज कसा करावा?

१. खाली दिलेल्या आयकर विभाग भरती 2022 जाहिरातीवर क्लिक करा
२. जाहिरात पूर्ण वाचा
३. आपण पात्रता अटी पूर्ण केल्याची खात्री करा
४. खाली दिलेल्या अर्जाच्या लिंकवर क्लिक करा
५. सर्व आवश्यक माहिती भरा
६. आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडा
७. शेवटी, खालील पोस्टल पत्त्यावर अर्ज सबमिट करा.

Address :

Additional/ Joint Commissioner of Income Tax (Hqrs. & TPS),
O/o the Pre Chief Commissioner of Income Tax,
NER, 1st Floor, Aayakar Bhawan,
Christian Basti, G S Road,
Guwahati,
Assam-781005

महत्त्वाच्या लिंक्स
मूळ जाहिरात लिंक —>येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा