IIIT Nagpur Recruitment 2023IIIT Nagpur has released the official notification for Various Posts. However, the IIIT Nagpur bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 27th February 2023 through online mode. There is a total of 12 vacancies available and issued by the IIIT Nagpur vacancy 2023. Candidates searching for sarkari jobs can apply for this IIIT Nagpur notification. Aspirants can also get More Details of IIIT Nagpur salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

IIIT Nagpur Recruitment 2023

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर अंतर्गत पदवीधर/ तंत्रज्ञ शिकाऊ ऊमेदवार, अधिकारी पदाच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ फेब्रुवारी २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर
पदाचे नाव : पदवीधर/ तंत्रज्ञ शिकाऊ ऊमेदवार, अधिकारी
रिक्त पदांची संख्या : १२ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २७ फेब्रुवारी २०२३
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : नागपूर
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

पदवीधर शिकाऊ ऊमेदवार – ०९ पदे
तंत्रज्ञ शिकाऊ ऊमेदवार – ०२ पदे
अधिकारी – ०१ पद

शैक्षणिक पात्रता

पदवीधर शिकाऊ उमेदवार – A Degree in Bachelor of Library & Information Science (B. Lib). OR Master of Library & Information Science (M. Lib) . or A Degree in Bachelor of Science, Bachelor of Commerce & Bachelor of Arts.
तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार – A Diploma in Engineering or Technology.
अधिकारी – First Class Bachelor Degree in any discipline. A degree in the area of Management/ Engineering/ Law/ Chartered or Cost Accountant, Company Secretary is desirable.

वयोमर्यादा

अधिकारी – ५५ वर्षे

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

पदवीधर शिकाऊ उमेदवार – Rs. ९०००/-
तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार – Rs. ८०००/-
अधिकारी – Rs. ६५,०००/-

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

The Director,
Indian Institute of Information Technology, Nagpur
S. No. 140,141/1, Behind Br. Sheshrao Wankhade Shetkari Sahkari Soot
Girni,Village – Waranga, PO – Dongargaon (Butibori),
District : Nagpur – 441108 (Maharashtra)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – recruitment@iiitn.ac.in

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा