आय टी आय, पदवी साठी सुवर्णसंधी भारत सरकार टाकसाळ मुंबई येथे ६५ जागांसाठी पर्मनंट भरती | IGM Mumbai Recruitment 2023

IGM Mumbai Recruitment 2023IGM Mumbai has released the official notification for Various Posts. However, the IGM Mumbai Bharti 2023 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

IGM Mumbai Recruitment 2023

भारत सरकार टाकसाळ मुंबई अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या भारत सरकार टाकसाळ मुंबई भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

भारत सरकार टाकसाळ मुंबई

नोकरीचे ठिकाण

मुंबई

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

ज्युनियर तंत्रज्ञ (फिटर) – २४ जागा
ज्युनियर तंत्रज्ञ (टर्नर) – ०४ जागा
ज्युनियर तंत्रज्ञ (अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट) – ११ जागा
ज्युनियर तंत्रज्ञ (मोल्डर) – ०३ जागा
ज्युनियर तंत्रज्ञ (उष्णता उपचार) – ०२ जागा
ज्युनियर तंत्रज्ञ (फाउंड्रीमन/ फर्नेसमन) – १० जागा
ज्युनियर तंत्रज्ञ (लोहार) – ०१ जागा
ज्युनियर तंत्रज्ञ (वेल्डर) – ०१ जागा
ज्युनियर तंत्रज्ञ (सुतार) – ०१ जागा
कनिष्ठ कार्यालय सहायक – ०६ जागा
कनिष्ठ बुलियन सहाय्यक – ०२ जागा

शैक्षणिक पात्रता

ज्युनियर तंत्रज्ञ (फिटर) – Full Time I.T.I. Certificate/NCVT in Fitter Trade
ज्युनियर तंत्रज्ञ (टर्नर) – Full Time I.T.I. Certificate/NCVT in Turner Trade
ज्युनियर तंत्रज्ञ (अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट) – Full-Time I.T.I. Certificate/NCVT in Attendant Operator – Chemical Plant Trade
ज्युनियर तंत्रज्ञ (मोल्डर) – Full Time I.T.I. Certificate/NCVT in Molding Trade
ज्युनियर तंत्रज्ञ (उष्णता उपचार) – Full Time I.T.I. Certificate/NCVT in Heat Treatment Trade
ज्युनियर तंत्रज्ञ (फाउंड्रीमन/ फर्नेसमन) – Full Time I.T.I. Certificate/NCVT in Foundry/Furnace Trade
ज्युनियर तंत्रज्ञ (लोहार) – Full Time I.T.I. Certificate/NCVT in Blacksmith Trade
ज्युनियर तंत्रज्ञ (वेल्डर) – Full Time I.T.I. Certificate/NCVT in Welding Trade
ज्युनियर तंत्रज्ञ (सुतार) – Full Time I.T.I. Certificate/NCVT in Carpentry Trade
कनिष्ठ कार्यालय सहायक – Graduate with at least 55% marks and computer knowledge with typing speed on computers in English @ 40 wpm/ Hindi @30 wpm.
कनिष्ठ बुलियन सहाय्यक – Graduate with at least 55% marks and computer knowledge with typing speed on computers in English @ 40 wpm/ Hindi @30 wpm.

वयोमर्यादा

वयोमर्यादा – ज्युनियर टेक्निशियन – २५ वर्षे, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक आणि कनिष्ठ बुलियन सहाय्यक – २८ वर्षे, सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया

ऑनलाईन परीक्षा व मुलाखत

पगार

ज्युनियर तंत्रज्ञ – Rs.१८७८० – ६७३९०/- + भत्ते
सहायक – Rs.२१५४०/ – ७७१६०/- + भत्ते

अर्ज करण्याची अंतिम तारीख

१५ जुलै २०२३

अर्ज कसा करावा?

अर्ज फी –UR/ OBC/ EWS श्रेणी – Rs. ६००/-, अनुसूचित जाती/जमाती/पीडब्लूडी उमेदवाराला रु. २००/- (जीएसटीसह)

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात -> येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग भरती
पुणे विभाग भरती
नागपूर विभाग भरती
छत्रपती संभाजीनगर विभाग भरती
नाशिक विभाग भरती
शिक्षणानुसार भरती
7th8th10th12th
ITIDiplomaNCTVTDMLT
BABComBScBBA
BCABEBTECHANM
DPharmMEMTECHGNM
BPharmDEdMAMCom
MScBEdMCAMBA
CAMEdCAIIBCFA
ICWACSPGDBAPGDBM
BAMSDNBCMAPGDM
MSBHMSMBBSMD
PhDBArchMSWLLB
NETSETBLibMLib