ibps bharti 2022 : IBPS ने अलीकडेच प्रोग्रामिंग असिस्टंट भरण्यासाठी नवीन जाहिरात दिली आहे. जाहिरातीनुसार , इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी मुलाखतीद्वारे हि भरती होणार आहे. मुलाखत १४ डिसेंबर २०२२ रोजी मुंबई येथे होणार आहे. बँक क्षेत्रातील सरकारी नोकऱ्या शोधणारे इच्छुक या संधीचा वापर करू शकतात. पात्रता अटी, मुलाखतीचे ठिकाण आणि इतर माहिती खाली दिलेली आहे.

ibps bharti 2022

मुलाखत प्रक्रियेमध्ये दस्तऐवज पडताळणी, शॉर्टलिस्टिंग, ऑनलाइन परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश आहे. नोंदणी सकाळी 9.00 ते सकाळी 10.00 पर्यंत केली जाईल. अर्जदारांनी अर्जासह सर्व कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रतींचे तीन संच सोबत ठेवावेत. IBPS भरती जाहिरात अधिकृत वेबसाईट वर डाउनलोड केली जाऊ शकते. पोस्टिंगचे ठिकाण फक्त मुंबईत असेल. निवड प्रक्रिया, ऑनलाइन परीक्षेचा अभ्यासक्रम आणि नमुना, नोकरीच्या जबाबदाऱ्या आणि इतर माहिती जाहिरातीमध्ये दिली आहे.

संस्थेचे नाव : IBPS
पदाचे नाव : प्रोग्रामिंग असिस्टंट
रिक्त पदांची संख्या : अनेक जागा
मुलाखतीची तारीख: १४ डिसेंबर २०२२
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : बँक नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

प्रोग्रामिंग असिस्टंट – अनेक जागा अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात पहा.

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांकडे B.Tech/ MCA/ B.Sc-IT/ B.CA/ B.Sc कॉम्प्युटर सायन्स किंवा या पदासाठी संबंधित विषय आवश्यक आहेत.

वयोमर्यादा

किमान वयोमर्यादा २३ वर्षे आहे
कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे

सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळेल

निवड प्रक्रिया

ऑनलाइन परीक्षा
वैयक्तिक मुलाखत

पगार

निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना रु.47,043 एकूण वेतन मिळेल.

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

अर्ज फी:

सर्व उमेदवार – रु. ८५०/-
SC/ST/PWBD उमेदवार – रु. १७५/-

अर्ज कसा करावा?

नमुन्यातील अर्ज १४.१२.२०२२ रोजी मुलाखतीच्या वेळी “INSTITUTE OF BANKING PERSONNEL SELECTION, IBPS HOUSE, 90 FT DP ROAD, BEHIND THAKUR POLYTECHNIC, OFF. W E HIGHWAY, KANDIVALI (EAST), MUMBAI 400101”. येथे सबमिट केला पाहिजे.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा