hpcl bharti 2022 : एचपीसीएल बायोफ्यूल्स लिमिटेडने अलीकडेच ५८ रिक्त पदांसाठी जाहिरात दिली आहे. यासाठी ऑफलाईन अर्ज करायचा आहे. सुगौली शुगर मिल भरती 2022 च्या अधिसूचनेनुसार, व्यवस्थापन (DGM, व्यवस्थापक, यांत्रिक अभियंता, शिफ्ट प्रभारी आणि इतर पदे), नॉन-मॅनेजमेंट (DCS ऑपरेटर, पॅन इन कंट्रोल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, फिटर आणि इतर ) आणि हंगामी (मिल फिटर, टर्नर/ मशीनिस्ट, वेल्डर, ज्यूस/सिरप सल्फाइटर अटेंडंट आणि इतर पदे) या पदांसाठी हि भरती होत आहे. उमेदवारांनी त्यांचे अर्ज १५ डिसेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.

hpcl bharti 2022

जर आपण वर नमूद केलेल्या एचपीसीएल बायोफ्यूल्स लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव : एचपीसीएल बायोफ्यूल्स लिमिटेड
पदाचे नाव : व्यवस्थापन- (DGM, व्यवस्थापक, यांत्रिक अभियंता, शिफ्ट प्रभारी आणि इतर पदे),
नॉन-मॅनेजमेंट (DCS ऑपरेटर, पॅन इन कंट्रोल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, फिटर
हंगामी (मिल फिटर, टर्नर/ मशीनिस्ट, वेल्डर, ज्यूस/ सिरप सल्फाइटर अटेंडंट
आणि इतर पदे)
रिक्त पदांची संख्या : ५८ जागा
मुलाखतीची तारीख: १५ डिसेंबर २०२२
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : भारतात कुठेही
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

व्यवस्थापन- (DGM, व्यवस्थापक, यांत्रिक अभियंता, शिफ्ट प्रभारी आणि इतर पदे) – १४
नॉन-मॅनेजमेंट (DCS ऑपरेटर, पॅन इन कंट्रोल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, फिटर ) – १०
हंगामी (मिल फिटर, टर्नर/ मशीनिस्ट, वेल्डर, ज्यूस/ सिरप सल्फाइटर अटेंडंट आणि इतर पदे)- ३४
एकूण – ५८

शैक्षणिक पात्रता

अर्जदार मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10वी पास/ 12वी पास/ ITI/ B.Sc./ M.Sc./ B.Com/ MBBS/ अभियांत्रिकी/ डिप्लोमा इ.उत्तीर्ण असावा.
सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी जाहिरात पहा.

वयोमर्यादा

व्यवस्थापन: वयोमर्यादा १८ ते ५७ वर्षे असावी.
गैर-व्यवस्थापन आणि हंगामी: वयोमर्यादा १८ ते ५५ वर्षे असावी.

सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळेल

निवड प्रक्रिया

व्यवस्थापन पदांसाठी निवड हि मुलाखत व गुणवत्तेच्या आधारे होईल.
गैर व्यवस्थापन व हंगामी पदासाठी निवड स्किल टेस्ट द्वारे होईल.

पगार

संस्थेच्या नियमानुसार

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

अर्ज कसा करावा?
  1. अधिकृत वेबसाइट hpclbiofuels.co.in वर जा.
  2. “बॅकलॉग रिक्त जागा (२०२१-२२) – भरती सूचना” ही जाहिरात शोधा आणि जाहिरातीवर क्लिक करा.
  3. अधिसूचना उघडेल, ती वाचा आणि पात्रता तपासा.
  4. अर्ज डाउनलोड करा, नंतर फॉर्म योग्यरित्या भरा.
  5. कृपया शेवटची तारीख संपण्यापूर्वी दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

अर्ज करण्याचा पत्ता :- HPCL Biofuels Ltd., House No. – 9, Shree Sadan – Patliputra Colony, Patna – 800013

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा