GAIL bharti 2022 – गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड GAIL (Gas Authority of India Limited) या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या महारत्न कंपनी इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. विविध विभागातील गैर कार्यकारी (Non–Executive) पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२२ आहे.

GAIL bharti 2022

जर आपण वर नमूद केलेल्या. गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड GAIL भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

महत्त्वाचे मुद्दे
संस्थेचे नाव : गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (GAIL)
पदाचे नाव : विविध विभागातील गैर कार्यकारी (Non–executive)
रिक्त पदांची संख्या : २८२ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख  : १५ सप्टेंबर २०२२
अर्ज करण्याचा प्रकार : ऑनलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त जागा

रासायनिक प्रयोगशाळा, यांत्रिक, दूरसंचार/टेलिमेट्री, इलेक्ट्रिकल, आग आणि सुरक्षा, इन्स्ट्रुमेंटेशन, स्टोअर आणि खरेदी, सिव्हिल, वित्त आणि लेखा, अधिकृत भाषा, मार्केटिंग, मानव संसाधन (HR)
एकूण पदांची संख्या : २८२

शैक्षणिक पात्रता

पदानुसार : BE/Dip.in (civil, electronic, mechanical, chemical, instrumentation), Graduate in Hindi literature, Personal /Industrial Management, B.Sc/M.Sc in chemistry, physics, ITI Tradesmanship, BA, B.Com, BBA/BBS/BBM.

अनुभव:
इच्छुक उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातला किमान अनुभव असावा.

वयोमर्यादा

कमाल वयोमर्यादा : २६ ते ४५ वर्षे पदानुसार. (मूळ जाहिरात पहावी)
सरकारी नियमानुसार , SC /ST / OBC प्रवर्गा साठी वयोमर्यादेत सूट राहील

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा, ट्रेड टेस्ट, स्किल टेस्ट

पगार

पदानुसार रु.२४,०००/- ते १,३८,०००

अर्ज कसा करावा?

अर्ज फी :
सर्वसाधारण, इतर मागासवर्गीय 50 रुपये अर्ज शुल्क
SC/ST/आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि दिव्यांग उमेदवारांना निशुल्क

इच्छुक व पात्र उमेदवारांनी १५ सप्टेंबर २०२२ पूर्वी खाली दिलेल्या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज भरावा.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा
अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी google वर टाईप करा “Nokari Times “ आणि आमच्या नोकरी टाइम्स या वेबसाईट ला भेट द्या