forest academy vacancies : चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन , डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर, हार्डवेअर आणि नेटवर्किंग तंत्रज्ञ, प्लंबर, इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक, इलेक्ट्रीशियन, रिसेप्शनिस्ट, हॉस्टेल केअरटेकर, ड्रायव्हर, निवृत्त रेंजर सर्व्हेअर, जिम ट्रेनर, ऑफिस असिस्टंट, लाईफगार्ड कम स्विमिंग ट्रेनर, क्लासरूम अटेंडंट पदांच्या एकूण २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ डिसेंबर २०२२ आहे.

forest academy vacancies

जर आपण वर नमूद केलेल्या. चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन , डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

महत्त्वाचे मुद्दे
संस्थेचे नाव : चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन , डेव्हलपमेंट अँड
मॅनेजमेंट
पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर, हार्डवेअर आणि नेटवर्किंग तंत्रज्ञ व इतर
रिक्त पदांची संख्या : २१ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०३ डिसेंबर २०२२
नोकरी प्रकार : सरकारी नोकरी
नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व संख्या

डेटा एंट्री ऑपरेटर ०७ पदे
हार्डवेअर आणि नेटवर्किंग तंत्रज्ञ ०१ पद
प्लंबर ०१ पद
इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक ०१ पद
इलेक्ट्रीशियन ०१ पद
रिसेप्शनिस्ट ०१ पद
हॉस्टेल केअरटेकर ०२ पदे
ड्रायव्हर ०२ पदे
निवृत्त रेंजर सर्व्हेअर ०१ पद
जिम ट्रेनर ०१ पद
ऑफिस असिस्टंट ०१ पद
लाईफगार्ड कम स्विमिंग ट्रेनर ०१ पद
क्लासरूम अटेंडंट ०१ पद

शैक्षणिक पात्रता

डेटा एंट्री ऑपरेटर:- बारावी, हिंदी, मराठी, इंग्रजी टायपिंग 40wpm
हार्डवेअर आणि नेटवर्किंग तंत्रज्ञ :- .बारावी किंवा पदवीधर .मान्यताप्राप्त संस्थेतून Networking Hardware Course उत्तीर्ण repair of computer, routers, network switches, projectors etc. यामध्ये प्राविण्य असावे
प्लंबर :-दहावी उत्तीर्ण I.T.I. Diploma in Plumbing trade उत्तीर्ण असावा..कॉलेज, हॉस्पिटल्स येथे काम केल्याचा किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक
इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक:- Diploma in Electrical or related trade उत्तीर्ण असावा. ACs, DG sets, Solar panel, Water pumps, UPS, बट्टेरीएस etc. यांच्या दुरुस्ती आणि देखभालीचा अनुभव.
इलेक्ट्रीशियन:- दहावी उत्तीर्ण , I.T.I. Diploma in Electrical trade उत्तीर्ण .
रिसेप्शनिस्ट :-पदवीधर, .मराठी,हिंदी, इंग्रजी मध्ये उत्तम संभाषण कला अवगत असणे आवश्यक.
हॉस्टेल केअरटेकर:- दहावी उत्तीर्ण . hospitality training आणि त्यामधील अनुभव आवश्यक
ड्रायव्हर:-HMV + PSVBUS चा परवाना असणे आवश्यक तसेच बस, ट्रक सारखी अवजड वाहने चालवण्याचा अनुभव आवश्यक.
निवृत्त रेंजर सर्व्हेअर:-online forest clearance proposal and online wildlife clearance proposal परिवेश पोर्टल वर अपलोड करण्याचा अनुभव Should have knowledge of complete procedure of forest land Diversion proposal and wildlife clearance proposal with respect to both office work as well as field work.
जिम ट्रेनर:-पदवीधर, Certificate of fitness ट्रेनर आवश्यक, Gym trainer/ personal fitness trainer चा अनुभव आवश्यक
ऑफिस असिस्टंट::- बारावी किंवा पदवीधर, सरकारी कार्यालयात संबंधित पदावर काम केल्याचा अनुभव आवश्यक, इंग्रजी, मराठी टायपिंग
लाईफगार्ड कम स्विमिंग ट्रेनर:-बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, trainer/lifeguard म्हणून स्विमिंग पूलवर किमान २ वर्षाचा अनुभव आवश्यक in a swimming pool.
क्लासरूम अटेंडंट:-संगणक ज्ञान तसेच Ms Office चे ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा

संस्थेच्या नियमानुसार

निवड प्रक्रिया

कागदपत्र पडताळणी,
मुलाखत

पगार

पदानुसार रु,१२,०००/- ते २०,०००/-, क्लासरुम अटेंडंट ४५० रु प्रति दिन

अर्ज कसा करावा?

सदर भरती करिता अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा
आहे. इच्छुक आणि पात्र उमेद्वांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ डिसेंबर २०२२ आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – चंद्रपूर येथील प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन
विभागाच्या चंद्रपूर वन अकादमीचे कार्यालय
ई-मेल – chandrama.cfa@gmail.com
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी जाहिरात —>येथे क्लिक करा.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा