ECHS recruitment 2023ECHS has released the official notification for Various Posts. However, the ECHS notification 2023 started the application process. The last date for filling up the form is 3rd January 2023 through online mode. There is a total of 29 vacancies available and issued by the ECHS vacancy 2023. Candidates searching for sarkari jobs can apply for this ECHS recruitment 2023 notification. Aspirants can also get More Details of ECHS eligibility criteria in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

ECHS recruitment 2023 | ECHS notification 2023

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत विविध पदाच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जानेवारी २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना
पदाचे नाव : विविध
रिक्त पदांची संख्या : 29 जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३ जानेवारी २०२३
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

OIC पॉलीक्लिनिक – ०४ पदे
वैद्यकीय विशेषज्ञ – ०१ पद
वैद्यकीय अधिकारी – ०४ पदे
दंत अधिकारी – ०१ पद
नर्स सहाय्यक – ०२ पदे
दंत चिकित्सा/सहाय्यक – ०२ पदे
DEO – ०१ पद
लिपिक – 03 पदे
चालक – 01 पद
महिला परिचर – ०४ पदे
सफाईवाला – ०४ पदे
चौकीदार – ०२ पदे

शैक्षणिक पात्रता

OIC पॉलीक्लिनिक – Graduate
वैद्यकीय विशेषज्ञ – MD/MS/DNB
वैद्यकीय अधिकारी – MBBS
दंत अधिकारी – BDS
नर्स सहाय्यक – GNM Diploma/Class 1 Course (Armed Forces)
दंत चिकित्सा/सहाय्यक – Diploma-Dental Hyg/Class 1DH/DORA Course (Armed Forces)
DEO – पदवी/Class 1 Clerical Trade (Armed Forces)
लिपिक – पदवी/Class 1 Clerical Trade (Armed Forces)
चालक – Education-८ वी पास 1 MT Driver (Armed Forces)
महिला परिचर – Literate
सफाईवाला – Literate
चौकीदार – ८ वी पास or GD Trade for Armed Forces

वयोमर्यादा

कृपया मूळ जाहिरात वाचा

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

वैद्यकीय विशेषज्ञ Rs. १,००,०००/-
OIC पॉलीक्लिनिक, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी – Rs. ७५,०००/-
नर्स सहाय्यक, दंत चिकित्सा/सहाय्यक – Rs. २८,१००/-
DEO , चालक – Rs. १९,७००/-
लिपिक, महिला परिचर, सफाईवाला, चौकीदार – Rs. १६,८००/-

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – OIC. Stn HQS (ECHS Cell) अहमदनगर, मुलाखतीची तारीख – 09 जानेवारी 2023, मुलाखतीचा पत्ता – स्टेशन मुख्यालय अहमदनगर, जामखेड रोड

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा