Dadasaheb Patil Bank Recruitment 2023 | दादासाहेब पाटील सहकारी बँक लि. येथे क्लार्क व इतर पदांसाठी भरती

Dadasaheb Patil Bank Recruitment 2023Dadasaheb Patil Bank has released the official notification for Various Posts. However, the Dadasaheb Patil Bank bharti 2023 started the application process. There are Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Dadasaheb Patil Bank recruitment 2023

दादासाहेब पाटील सहकारी बँक लि. अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या दादासाहेब पाटील सहकारी बँक लि. भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

दादासाहेब पाटील सहकारी बँक लि.

नोकरीचे ठिकाण

साक्री जि.धुळे

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

शाखाधिकारी – ०३ जागा
अकाउंटंट – ०१ जागा
आय टी ऑफिसर – ०१ जागा
टायपिस्ट कम क्लार्क – ०१ जागा

शैक्षणिक पात्रता

शाखाधिकारी – पदव्युत्तर पदवीधर, जीडीसी अँड ए किंवा तत्सम, संगणकाचे ज्ञान
अकाउंटंट – वाणिज्य शाखेचा पदव्युत्तर पदवीधर, जीडीसी अँड ए, संगणकाचे ज्ञान
आय टी ऑफिसर – Diploma in IT/M.Sc. (Computer Science/ BCA
टायपिस्ट कम क्लार्क – कोणत्याही शाखेचा पदवीधर मराठी व इंग्रजी टायपिंग

वयोमर्यादा

कमाल वयोमर्यादा – ३० ते ४५ वर्षे

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

बँकेच्या नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

१५ सप्टेंबर २०२३

अर्ज कसा करावा?

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज कागदपत्रांसह खाली दिलेल्या ई-मेल द्वारे अथवा पत्त्यावर पाठवावा.

ई-मेल – drpbank@rediffmail.com
पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी,दि दादासाहेब रामराव पाटील को-ऑप. बँक लि., साक्री, तालुका- साक्री, जिल्हा- धुळे. पिन- ४२४३०४

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग भरती
पुणे विभाग भरती
नागपूर विभाग भरती
छत्रपती संभाजीनगर विभाग भरती
नाशिक विभाग भरती
शिक्षणानुसार भरती
7th8th10th12th
ITIDiplomaNCTVTDMLT
BABComBScBBA
BCABEBTECHANM
DPharmMEMTECHGNM
BPharmDEdMAMCom
MScBEdMCAMBA
CAMEdCAIIBCFA
ICWACSPGDBAPGDBM
BAMSDNBCMAPGDM
MSBHMSMBBSMD
PhDBArchMSWLLB
NETSETBLibMLib