Cooperative bank bharti 2022 – मल्टीस्टेट शेड्युल्ड सहकारी बँक, पुणे यांच्यातर्फे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मल्टीस्टेट शेड्युल्ड सहकारी बँक,पुणे यांनी शिपाई पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२२ आहे.

Cooperative bank bharti 2022

जर आपण वर नमूद केलेल्या मल्टीस्टेट शेड्युल्ड सहकारी बँक भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

महत्त्वाचे मुद्दे
संस्थेचे नाव : मल्टीस्टेट शेड्युल्ड सहकारी बँक
पदाचे नाव : शिपाई
रिक्त पदांची संख्या : अनेक
अर्ज करण्याची अंतिम तारीख  : २५ ऑगस्ट २०२२
अर्ज करण्याचा प्रकार : ऑफलाईन
नोकरी प्रकार : खाजगी नोकऱ्या
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त जागा

शिपाई – अनेक

शैक्षणिक पात्रता

किमान १० वी पास ,

मराठी , हिंदी, व इंग्रजी वाचता येणे आवश्यक

वयोमर्यादा

३५ वर्षे

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा , मुलाखत , वैद्यकीय चाचणी

पगार

संस्थेच्या नियमानुसार

अर्ज कसा करावा?

परीक्षा शुल्क : डी डी द्वारे ७५० रुपये/- डी डी “Bharati sahakar prashikshan sahakari sanstha maryadit, Karad” यांच्या नावे काढावा.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व आवश्यक कागपत्रासहित व डिमांड draft सहित खालील पत्त्यावर दि. २५ ऑगस्ट २०२२ पर्यंत पाठवावेत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :
सहकार भारती प्रक्षिशण संस्था, ३१८ , नारायण पेठ, दैनिक प्रभात समोर, पुणे – ४११०३०

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी google वर टाईप करा “Nokari Times “ आणि आमच्या नोकरी टाइम्स या वेबसाईट ला भेट द्या