Central Bank of India recruitment 2022 : सेंट्रल बँक ऑफ इंडियाने विविध ऑफिस असिस्टंट पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ऑफिस असिस्टंटच्या विविध पदांसाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. सेंट्रल बँकेच्या जाहिरातीनुसार ऑफलाइन पद्धतीने अर्ज 30 ऑगस्ट 2022 पर्यंत करू शकता.


Central Bank of India recruitment 2022
अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी त्यांची पात्रता, म्हणजे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, पगार इत्यादी तपासणे आवश्यक आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाची निवड वैयक्तिक मुलाखतींवर आधारित असेल आणि निवडलेल्या उमेदवारांची धुळे [महाराष्ट्र] येथे नियुक्ती केली जाईल. महाराष्ट्र सरकारी नोकऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार या सेंट्रल बँक ऑफ इंडिया भर्ती 2022 साठी अर्ज करू शकतात.
महत्त्वाचे मुद्दे
संस्थेचे नाव | : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) |
पदाचे नाव | : ऑफिस सहाय्यक |
रिक्त पदांची संख्या | : अनेक |
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक | : ३० ऑगस्ट २०२२ |
अर्ज करण्याचा प्रकार | : ऑफलाइन |
नोकरी प्रकार | : बँक नोकऱ्या |
नोकरीचे ठिकाण | : महाराष्ट्र |
अधिकृत वेबसाइट | : www.centralbankofindia.co.in |
रिक्त जागांची माहिती
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या
ऑफिस सहाय्यक – अनेक (अधिक माहितीकरिता लिंक खाली दिली आहे)
शैक्षणिक पात्रता
अर्जदारांकडे किमान पदवी संगणक ज्ञानासह असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा: १८ वर्षे
कमाल वयोमर्यादा: ३५ वर्षे
सरकारी नियमानुसार सूट
निवड प्रक्रिया
वैयक्तिक मुलाखत
पगार
निवडलेल्या उमेदवारांना रु. 12,000/- पगार मिळू शकतो.
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?
केवळ ऑफलाइन मोडद्वारे अर्ज स्वीकारले जातील.
पत्ता: प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, पी-६३, ग्लेनमार्क कंपनीजवळ, एमआयडीसी सातपूर, नाशिक-४२२००७
१. अधिकृत वेबसाइटवर जा
२. “Recruitment” वर क्लिक करा जाहिरात शोधा “नोटिफिकेशन फॉर एंगेजिंग रिटायर्ड ऑफिसर्स ऑफ सेंट्रल बँक ऑफ इंडिया ऑन कॉन्ट्रॅक्टिअल बेसिस”, जाहिरातीवर क्लिक करा.
३. अधिसूचना उघडेल ती वाचा आणि पात्रता तपासा.
४. तुम्ही पात्र उमेदवार असल्यास, अर्ज करा.
५. अर्ज डाउनलोड करा नंतर योग्यरित्या भरा.
६. शेवटची तारीख संपण्यापूर्वी दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
अर्ज करण्यासाठी लिंक —> | येथे क्लिक करा. |
अधिकृत वेबसाईट —> | येथे क्लिक करा. |
इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या होम पेज ला भेट द्या