central bank of india bharti 2022 : सेंट्रल बँक ऑफ इंडियाने विविध ऑफिस असिस्टंट पदांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. ऑफिस असिस्टंट आणि इतर पदांसाठी ऑनलाइन करायचा आहे. भरती अधिसूचनेनुसार, ऑनलाइन लिंक 15 डिसेंबर 2022 पर्यंत सुरु राहील. केंद्र सरकारच्या नोकऱ्या शोधत असलेले अर्जदारांनी या संधीचा उपयोग करावा.

central bank of india bharti 2022

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भर्ती जाहिरात आणि सीबीआय भरती अर्ज अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे ज्याची लिंक खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, पगार इ. माहिती वाचून आपली पात्रता तपासणे आवश्यक आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाची निवड वैयक्तिक मुलाखतींवर आधारित असेल आणि निवडलेल्या उमेदवारांची भारतातील कोणत्याही ठिकाणी नियुक्ती केली जाईल.

संस्थेचे नाव : सेंट्रल बँक ऑफ इंडिया
पदाचे नाव : ऑफिस सहाय्यक
रिक्त पदांची संख्या : अनेक जागा
मुलाखतीची तारीख: १५ डिसेंबर २०२२
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : बँक नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

ऑफिस असिस्टंट पदे – विविध पदे

शैक्षणिक पात्रता

अर्जदारांकडे . मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगणक ज्ञानासह पदवी असणे आवश्यक आहे BSW/BA/B COM.

वयोमर्यादा

ऑफिस असिस्टंट: ३५ वर्षांपेक्षा कमी.

सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळेल

निवड प्रक्रिया

वैयक्तिक मुलाखत

पगार

कार्यालयीन सहाय्यक रु. 12,000/-

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

अर्ज फी:

सर्व उमेदवार – रु. ८५०/-
SC/ST/PWBD उमेदवार – रु. १७५/-

अर्ज कसा करावा?

केवळ ऑफलाइन अर्ज स्वीकारले जातील.

Address: Regional Manager/ Chairman, Local Advisory Committee, Central Bank of India, Regional Office- Siliguri, Ashrampara, Siliguri, District- Darjeeling Pin Code-734001

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा