CEIL Bharti 2022 : सर्टिफिकेशन इंजिनिअरिंग इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीने वरिष्ठ अभियंता, अभियंता आणि उपव्यवस्थापक पदांसाठी अर्ज मागविले आहेत. थर्ड पार्टी इन्स्पेक्शन- ऑफशोर, रेल्वे, पाइपलाइन, प्रोजेक्ट आणि क्रॉस कंट्री पाइपलाइन या पदांसाठी ८७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ईमेलद्वारे आपला अर्ज करावा. जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत अर्ज करावा.
CEIL Bharti 2022
भारत सरकारच्या नोकऱ्यांमध्ये इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी ही सर्वोत्तम संधी आहे. येथे खाली, आम्ही शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा आणि इतर माहिती यांसह अर्जाची लिंक दिली आहे.
महत्त्वाचे मुद्दे
संस्थेचे नाव | : सर्टिफिकेशन इंजिनिअरिंग इंटरनॅशनल लिमिटेड |
पदाचे नाव | : वरिष्ठ अभियंता, अभियंता आणि उपव्यवस्थापक |
रिक्त पदांची संख्या | : ८७ पदे |
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक | : २८ जुलै २०२२ |
अर्ज करण्याचा प्रकार | : ईमेल |
नोकरी प्रकार | : सरकारी नोकरी |
नोकरीचे ठिकाण | : संपूर्ण भारत |
अधिकृत वेबसाइट | : ceil.co.in |
रिक्त जागांची माहिती
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या
वरिष्ठ अभियंता – ६२
अभियंता – १०
उपव्यवस्थापक – १५
एकूण – ८७
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात B.E/ B.Tech/ डिप्लोमा केलेला असावा.
वयोमर्यादा
अभियंता : पदवी धारक ३० वर्षे डिप्लोमा धारक ३५ वर्षे
वरिष्ठ अभियंता : पदवी धारक ३५ वर्षे डिप्लोमा धारक ४० वर्षे
Dy. व्यवस्थापक : पदवी धारक ४० वर्षे डिप्लोमा धारक ४५ वर्षे
निवड प्रक्रिया
निवड मुलाखतीवर आधारित असेल.
पगार
वरिष्ठ अभियंता – रु.५१,०००/-
अभियंता – रु. ४१,२५०/-
उपव्यवस्थापक – रु. ६२,२५०/-
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?
अर्ज फी:
अर्ज फी नाही
१. जाहिरात डाउनलोड करा.
२. सर्व पात्रता तपशील वाचा
३. पात्र असल्यास नोकरीसाठी अर्ज करा
४. अर्जदार त्यांचा बायोडेटा फॉरमॅटनुसार तयार करू शकतात
५. बायोडेटा भरल्यानंतर खालील मेल पत्त्यावर पाठवा
६. शेवटची तारीख संपण्यापूर्वी दिलेल्या मेल पत्त्यावर पाठवा.
पत्ता: recruit.hr2@ceil.co.in
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.
इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी आमच्या होम पेज ला भेट द्या