CDAC Recruitment 2023CDAC has released the official notification for Various Posts. However, the CDAC bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 12th April 2023 through online mode. There is a total of 140 vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

CDAC recruitment 2023

सी- डॅक अंतर्गत एकूण 140 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या सी- डॅक भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC)

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

प्रकल्प व्यवस्थापक – १० पदे
वरिष्ठ प्रकल्प अभियंता – ३० पदे
प्रकल्प अभियंता – १०० पदे

शैक्षणिक पात्रता

प्रकल्प व्यवस्थापक – 1st Class (60%) B.E/B. Tech./MCA or equivalent degree in relevant disciplines or Masters in Technology (M. Tech)/Masters in Engineering (M.E) in relevant disciplines or Ph. D in relevant disciplines

वरिष्ठ प्रकल्प अभियंता 1st Class (60%) B.E/B. Tech. /MCA or equivalent degree in relevant discipline Or
M.E./ M. Tech. in relevant discipline

प्रकल्प अभियंता 1st Class (60%) B.E/B. Tech. /MCA or equivalent degree in relevant discipline

वयोमर्यादा

प्रकल्प व्यवस्थापक – ५० वर्षे
वरिष्ठ प्रकल्प अभियंता – ४५ वर्षे
प्रकल्प अभियंता – ३५ वर्षे

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

प्रकल्प व्यवस्थापक – Rs. 17.52/- lakhs per annum
वरिष्ठ प्रकल्प अभियंता – Rs. 9.65-Rs. 11.51/-lakhs per annum
प्रकल्प अभियंता – Rs. 7.51-Rs. 8.94/-lakhs per annum

अर्ज करण्याची अंतिम तारीख

१२ एप्रिल २०२३

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा