Business Bank Recruitment 2023Business Co operative Bank has released the official notification for Various Posts. However, the Business Co operative Bank bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 15th May 2023 through online mode. There is a total of vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Business Bank recruitment 2023

दि बिझिनेस को ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या दि बिझिनेस को ऑपरेटिव्ह बँक भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

दि बिझिनेस को ऑपरेटिव्ह बँक

नोकरीचे ठिकाण

नाशिक

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

वरिष्ठ अधिकारी – ०२ जागा

शैक्षणिक पात्रता

कोणत्याही शाखेची पदवी. एम.एस.सी.आय.टी. / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक. एम.बी.ए./सी.ए./जी.डी.सी. ॲन्ड ए. किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य. कोअर बँकिंग प्रणालीमध्ये काम करण्यासाठी संगणकीय ज्ञान तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान व ज्युनिअर ऑफिसर पदाचा १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

वयोमर्यादा

किमान ३० वर्षे

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

बँकेच्या नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

१५ मे २०२३

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

अर्ज हा ऑफलाईन किंवा ई-मेल ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी ई-मेल – hr@businessbanknashik.com
अर्ज करण्यासाठी पत्ता – दि बिझनेस को-ऑप. बँक लि. नासिकरोड मुख्य कार्यालय : राजन कॉम्प्लेक्स आर्केड, दत्त मंदिर सर्कल, नासिकरोड.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग भरती
पुणे विभाग भरती
नागपूर विभाग भरती
छत्रपती संभाजीनगर विभाग भरती
नाशिक विभाग भरती
शिक्षणानुसार भरती
7th8th10th12th
ITIDiplomaNCTVTDMLT
BABComBScBBA
BCABEBTECHANM
DPharmMEMTECHGNM
BPharmDEdMAMCom
MScBEdMCAMBA
CAMEdCAIIBCFA
ICWACSPGDBAPGDBM
BAMSDNBCMAPGDM
MSBHMSMBBSMD
PhDBArchMSWLLB
NETSETBLibMLib