BSF Bharti 2022 : सीमा सुरक्षा दल BSF ने ग्रुप ‘B’ आणि ग्रुप ‘C’ (SI आणि कॉन्स्टेबल) मधील विविध एकत्रित पदांसाठी ऑनलाइन जाहिरात दिली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाईट वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. सीमा सुरक्षा दलात नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवार अंतिम तारखे च्या आधी बोर्डाने जारी केलेल्या पदासाठी अर्ज करू शकतात. तुम्हाला सीमा सुरक्षा दलाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, खालील दिलेल्या वेबसाइट लिंक वर क्लिक करा.

BSF Bharti 2022

सीमा सुरक्षा दलाने एसआय आणि कॉन्स्टेबलच्या रिक्त जागा भरण्यासाठी हि जाहिरात दिलेली आहे. इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज पोस्टाद्वारे खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. इच्छुक उमेदवारांनी आपण पात्र आहोत कि नाही हे तपासण्यासाठी खाली दिलेली माहिती वाचावी. BSF भरतीसाठी अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख १२ जुलै २०२२ आहे.

महत्त्वाचे मुद्दे
संस्थेचे नाव : सीमा सुरक्षा दल
पदाचे नाव : एसआय आणि कॉन्स्टेबल पदे
रिक्त पदांची संख्या : ११० जागा
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १२ जुलै २०२२
अर्ज करण्याचा प्रकार : ऑनलाइन
नोकरी प्रकार : केंद्र सरकारच्या नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाइट : rectt.bsf.gov.in
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

SI – २२
कॉन्स्टेबल – ८८
एकूण- ११० जागा

शैक्षणिक पात्रता:

SI – ऑटो मोबाइल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंग किंवा ऑटो इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून किमान तीन वर्षांचा डिप्लोमा.
कॉन्स्टेबल – 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI. किमान तीन वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा

एसआय – ३० वर्षे
कॉन्स्टेबल – १८ ते २५ वर्षे
वयात सवलत सरकारी नियमांनुसार असेल

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा
शारीरिक मानक चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
प्रात्यक्षिक/व्यापार चाचणी आणि वैद्यकीय परीक्षा

पगार

SI – रु. ३५,०००/- ते रु. १,१२,४००/-
कॉन्स्टेबल – रु. २१,७००/- ते रु. ६९, १००/-

अर्ज फी

जनरल/ OBC/ EWS [ग्रुप बी पदे (SI): रु. २००/-
जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस [गट क पदे (कॉन्स्टेबल)]: रु. १००/-
SC/ST/ESM/BSF कर्मचारी: अर्ज फी नाही.

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

रोज नवनवीन नोकरीचे अपडेट्स मिळविण्यासाठी जॉईन करा

फेसबुक : येथे क्लिक करा
इंस्टाग्राम : येथे क्लिक करा
ट्विटर : येथे क्लिक करा
युट्युब चॅनेल : येथे क्लिक करा

अर्ज कसा करावा?

१. खालील लिंक वापरून जाहिरात उघडा.
२. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.
३. तुमची पात्रता तपासा.
४. त्यानंतर, Apply Online Link वर क्लिक करा.
५. BSF कॉन्स्टेबल आणि SI अर्ज फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती भरा.
६. अर्जासोबत सर्व आवश्यक स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
७. ऑनलाइन अर्ज सबमिट करा

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ आणि आमच्या Nokari Times या वेबसाइट ला भेट द्या

येथे क्लिक करा