BRO recruitment 2023BRO has released the official notification for Various Posts. However, the BRO bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 15th February 2023 through online mode. There is a total of 567 vacancies available and issued by the BRO vacancy 2023. Candidates searching for sarkari jobs can apply for this BRO notification. Aspirants can also get More Details of BRO salary, syllabus,exam in the below sections.

BRO Recruitment 2023

सीमा रस्ते संघटना अंतर्गत रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG), वाहन मेकॅनिक, MSW ड्रिलर, MSW मेसन, MSW पेंटर, MSW मेस वेटर पदाच्या एकूण ५६७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या सीमा रस्ते संघटना अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव : सीमा रस्ते संघटना
पदाचे नाव : रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन व इतर
रिक्त पदांची संख्या : ५६७ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १५ फेब्रुवारी २०२३
अर्ज करण्याचा प्रकार: ऑफलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

रेडिओ मेकॅनिक – ०२ पदे
ऑपरेटर कम्युनिकेशन – १५४ पदे
ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG) – ०९ पदे
वाहन मेकॅनिक – २३६ पदे
MSW ड्रिलर – ११ पदे
MSW मेसन – १४९ पदे
MSW पेंटर – ०५ पदे
MSW मेस वेटर – ०१ पद

शैक्षणिक पात्रता

रेडिओ मेकॅनिक – १० वी पास, रेडिओ मेकॅनिक सर्टिफिकेट, २ वर्षांचा अनुभव
ऑपरेटर कम्युनिकेशन – १० वी पास, प्रोसेससिंग ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक सर्टिफिकेट
ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG) – १० वी पास, हेवी ड्रायविंग लायसन्स
वाहन मेकॅनिक – १० वी पास, मोटार मेकॅनिक सर्टिफिकेट
MSW ड्रिलर – १० वी पास, प्रोफेशियन्सी टेस्ट
MSW मेसन – १० वी पास, ब्रिक्स मेसन सर्टिफिकेट
MSW पेंटर – १० वी पास, पेंटर सर्टिफिकेट
MSW मेस वेटर – १० वी पास, प्रोफेशियन्सी टेस्ट

वयोमर्यादा

रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG), वाहन मेकॅनिक – १८ ते २७ वर्षे,

MSW ड्रिलर, MSW मेसन, MSW पेंटर, MSW मेस वेटर – १८ ते २५ वर्षे

मागासवर्गीयांसाठी सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी व मुलाखत

पगार

केंद्र सरकारी नियमानुसार

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

अर्ज फी – सामान्य उमेदवार आणि EWS यासह माजी-सेवा करणारे – रु. ५०/-, इतर मागासवर्गीय उमेदवार – रु. ५०/-, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती/ PwED – शून्य, या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी पत्ता – Commandant, BRO School & Centre, Dighi Camp, Pune – 411 015

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा