Bharati Store recruitment 2023Bharati Store has released the official notification for Various Posts. However, the Bharati Store bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 27th March 2023 through online mode. There is a total of Many vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Bharati Store recruitment 2023

भारती सहकारी भांडार अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. मुलाखतीची तारीख २७ मार्च २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या भारती सहकारी भांडार भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

भारती सहकारी भांडार पुणे, सांगली

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

शाखा व्यवस्थापक, हिशोबनीस, हेड कॅशियर, टायपिस्ट, वाहन चालक.

शैक्षणिक पात्रता

पद क्रमांक १ ते ४ साठी पदवीधर आवश्यक

वयोमर्यादा

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

संस्थेच्या नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

मुलाखतीची तारीख २७ मार्च २०२३ आहे

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

या भरती साठी निवड मुलाखतीद्वारे होणार आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक २७ मार्च २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता बायोडेटा, २ फोटो व कागदपत्रांसह खालील पत्त्यावर उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार मर्यादित, भारती विद्यापीठ भवन, १३, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा