BEML Recruitment 2021 | BEML Careers | बीईएमएल इंडिया भरती 2021

बीईएमएल भरती 2021 | BEML Recruitment 2021 notification | BEML Careers | जाहिरात – जुनिअर एक्सिक्युटीव्ह रिक्त पदांसाठी अर्ज करा
भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड ( Bharat earth movers limited recruitment ) ने जुनिअर एक्सिक्युटीव्ह पदांसाठी नवीन जाहिरात ( BEML recruitment 2021 notification ) दिली आहे. ज्यांना केंद्र सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे ते या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची सुरवात १८ मे पासून होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ जून २०२१ आहे.

इच्छुक उमेदवारांनी सुरवातीला अधिकृत जाहिरात वाचून आपण पात्र आहोत कि नाही याची खात्री करून घ्यावी. तसेच अतिरिक्त माहितीसाठी बीईएमएलची अधिकृत वेबसाइट www.bemlindia.in ही नक्की पाहावी .

BEML jobs 2021 | BEML apprenticeship 2021 | बीईएमएल भरती २०२१ | महत्त्वाचे मुद्दे

संस्थेचे नाव: भारत अर्थ मूवर्स लिमिटेड
पदांचे नाव: जुनिअर एक्सिक्युटीव्ह
रिक्त पदांची संख्या: अनेक
नोकरी वर्ग: केंद्र सरकारच्या नोकर्‍या
नोकरीचे स्थानः संपूर्ण भारत
अर्ज करण्याचा प्रकार : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवातीची तारीख: १८ मे 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीखः ०१ जून 2021

BEML vacancy 2021 | बीईएमएल कनिष्ठ कार्यकारी रिक्तता 2021
पदाचे नाव : जुनिअर एक्सिक्युटीव्ह
पदांची संख्या : अनेक

Bharat earth movers limited careers | बीईएमएल इंडिया भरती 2021 भरतीसाठी पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता
अर्जदारांनी मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून संबंधित शाखेत अभियांत्रिकी पदवी / एमसीए / इंटर सीए / इंटर सीएमए / एमबीए / एमएसडब्ल्यू / एमए / पदव्युत्तर डिप्लोमा.

बीईएमएल नोकर्‍या 2021 वयोमर्यादा
कमाल वयोमर्यादा 27 वर्षे असावी. सरकारी नियमाप्रमाणे सूट मिळेल.

BEML Bharti बीईएमएल भरती २०२१ निवड प्रक्रिया
लेखी चाचणी
वैयक्तिक मुलाखत

बीईएमएल पगार
या भरतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना पुढीलप्रमाणे पगार मिळेल.
जुनिअर एक्सिक्युटीव्ह: रु. 21500 ते रू. 25500 / – दरमहा

बीईएमएल ऑनलाईन अर्ज शुल्क
कृपयाअर्ज शुल्काच्या माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचावी.

Beml openings | बीईएमएल भरती 2021 साठी अर्ज प्रक्रिया.

१. बीईएमएल अधिकृत जाहिरात लिंक वरून ओपन करा आणि वाचा.
२. सर्व जाहिरात वाचून आपण पात्र आहोत कि नाही याची खात्री करा.
३. दिलेल्या अर्जाच्या लिंक वरून अर्ज भरा.
४. व्यवस्थित अर्ज वाचून हवी असलेली माहिती भरा.
५. आवश्यक असल्यास आपला अलीकडचा फोटो जोडा
६. बरोबर आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडा.
७. शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी अर्ज भरा.

Beml ltd careers बीईएमएल रिक्तता 2021 – महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी लिंक : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा