bel bharti 2022 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये अभियांत्रिकी सहाय्यक, तंत्रज्ञ आणि इतर पदांसाठी रिक्त जागांसाठी कंपनी ने जाहिरात दिली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आपण भरतीसाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.

bel bharti 2022

BEL ने सहाय्यक, तंत्रज्ञ आणि इतर पदांसाठी पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आम्‍ही पदाचे नाव, रिक्‍त जागा, अर्ज प्रकार, अर्ज फी, पात्रता इ.माहिती खाली दिलेली आहे. बीईएल नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०२२ आहे.

महत्त्वाचे मुद्दे
संस्थेचे नाव : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)
पदाचे नाव : अभियांत्रिकी सहाय्यक आणि इतर
रिक्त पदांची संख्या : २१ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २३ सप्टेंबर २०२२
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

अभियांत्रिकी सहाय्यक पदे : ०४ पदे
तंत्रज्ञ : १७ पदे
एकूण : २१ पदे

शैक्षणिक पात्रता

SSC+ ITI + एक वर्षाची अप्रेंटिसशिप (OR) SSLC + 3 वर्षांचा नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट कोर्समधून 3 वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

उमेदवारांची कमाल वयोमर्यादा २८ वर्षे
सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया

लेखी चाचणी
मुलाखत

पगार

अभियांत्रिकी सहाय्यक: रु. २४,५००/- ते रु. ९०,०००/-
तंत्रज्ञ: रु.२१,५००/- ते रु.८२,०००/-

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

अर्ज फी:

GEN/OBC/EWS श्रेणीसाठी अर्ज शुल्क रु. : २९५/- ऑनलाइन मोडद्वारे.

अर्ज कसा करावा?

१. अधिकृत वेबसाइट वर जा
२. जाहिरातीच्या दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
३. जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
४. नोंदणी केलेल्या उमेदवारांनी अर्ज भरावा.
५. नवीन नोंदणी करण्यासाठी नोंदणी करा व फॉर्म भरा
६. सर्व आवश्यक फील्ड भरल्यानंतर, “सेव्ह” बटणावर क्लिक करा.
७. यशस्वी नोंदणीनंतर, “नोंदणी क्रमांक” आणि “पासवर्ड” वापरून पृष्ठावर लॉग इन करा.
८. अर्ज भरा. व आवश्यक कागदपत्रे जोडा.
९. दिलेली माहिती तपासा व योग्यरित्या भरलेला अर्ज “सबमिट करा”.
१०. अर्जाची प्रिंट आउट घ्या.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा