bel bharti 2022bel has released the official notification for project engineer posts. However, the bel recruitment 2022 started the application process. The last date for filling up the form is 24th December 2022 through online mode. There is a total of 32 vacancies available and issued by the bel vacancy 2022. Candidates searching for sarkari jobs can apply for this bel recruitment 2022 notification. Aspirants can also get More Details of bel bharti 2022 online form date in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

bel bharti 2022

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांनी प्रकल्प अभियंता-I या पदासाठी जाहिरात दिली आहे. प्रकल्प अभियंता-I पदांसाठी 32 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ज्या उमेदवारांनी इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण केली आहे ते या भरती साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.

पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज फी, वेतनमान आणि इतर भरतीबद्दल सर्व माहिती खाली दिलेली आहे . त्यामुळे पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच 24 डिसेंबर 2022 पूर्वी फॉर्म सबमिट करा. या भरतीमध्ये लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे निवड होणार आहे.

संस्थेचे नाव : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
पदाचे नाव : प्रकल्प अभियंता-I
रिक्त पदांची संख्या : ३२ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 24 डिसेंबर २०२२
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : भारत
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

प्रकल्प अभियंता-I – ३२ जागा

शैक्षणिक पात्रता

अर्जदारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील (Electronics/Mechanical) अभियांत्रिकी पदवी पूर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा

वयोमर्यादा: ३२ वर्षे

सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळेल

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा व मुलाखत

पगार

1st Year – Rs. ४०,०००/-
2nd Year – Rs. ४५,०००/-
3rd Year – Rs. ५०,०००/-
4th year – Rs.५५,००० /-

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

अर्ज फी:

अर्ज शुल्क – रु. ४७२/-

अर्ज कसा करावा?

या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. संबंधित कागदपत्रांसह रीतसर भरलेला अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवावा.

Address : DGM(HR/MR,MS&ADSN) Bharat Electronics Limited Jalahalli P.O., Bengaluru 560013.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा