BARC Recruitment | भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई अंतर्गत ४३७४ रिक्त जागांसाठी मेगाभरती

BARC Recruitment 2023BARC has released the official notification for Various Posts. However, the BARC bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 22nd May 2023 through online mode. There is a total of 4373 vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

BARC recruitment 2023

भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई अंतर्गत एकूण 4373 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई

नोकरीचे ठिकाण

मुंबई

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

तांत्रिक अधिकारी/सी – १८१ जागा पदे
वैज्ञानिक सहाय्यक/बी – ०७ जागा पदे
तंत्रज्ञ/बी – २४ जागा
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I) – १२१६ जागा
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) – २९४६ जागा

शैक्षणिक पात्रता

तांत्रिक अधिकारी/सी – M.Sc/ BE/B.Tech./M.Lib in relevant field
वैज्ञानिक सहाय्यक/बी – B.Sc.(Food Technology/ Home Science / Nutrition)
तंत्रज्ञ/बी – SSC + Second Class Boiler Attendant Certificate
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I) – B.Sc./ Diploma in relevant field
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) – SSC with a minimum 60% marks + Trade Certificate OR
HSC with Physics, Chemistry, Maths and Biology with minimum 60% marks

वयोमर्यादा

तांत्रिक अधिकारी/सी – १८ ते ३५ वर्षे
वैज्ञानिक सहाय्यक/बी – १८ ते ३० वर्षे
तंत्रज्ञ/बी – १८ ते २५ वर्षे
स्टायपेंडरी ट्रेनी – १८ ते २४ वर्षे

निवड प्रक्रिया

परीक्षा व मुलाखत

पगार

तांत्रिक अधिकारी/सी – Rs. ५६,१००/-
वैज्ञानिक सहाय्यक/बी Rs. ३५,४००/-
तंत्रज्ञ/बी – Rs. २१,७००/-
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I) – 1st year – Rs.२४,०००/- 2nd year – Rs. २६,०००/-
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) – 1st year – Rs.२०,०००/-, 2nd year – Rs. २२,०००/-

अर्ज करण्याची अंतिम तारीख

२२ मे २०२३

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

अर्ज फी – तांत्रिक अधिकारी/सी – Rs. ५००/-, वैज्ञानिक सहाय्यक/बी – Rs. १५०/-, तंत्रज्ञ/बी – Rs. १००/-, स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II)- Rs.१५०/-, स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) – Rs. १००/-, SC/ST, PwBD, माजी सैनिक आणि महिला – फी नाही

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा


इतर महत्त्वाची भरती
केंद्र सरकारी भरतीराज्य सरकारी भरती
डिफेन्स भरतीतलाठी भरती
बँक भरतीआरोग्य भरती
रेल्वे भरतीखाजगी भरती
पोस्ट ऑफिस भरतीशिक्षक भरती
विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग भरती
पुणे विभाग भरती
नागपूर विभाग भरती
छत्रपती संभाजीनगर विभाग भरती
नाशिक विभाग भरती
शिक्षणानुसार भरती
7th8th10th12th
ITIDiplomaNCTVTDMLT
BABComBScBBA
BCABEBTECHANM
DPharmMEMTECHGNM
BPharmDEdMAMCom
MScBEdMCAMBA
CAMEdCAIIBCFA
ICWACSPGDBAPGDBM
BAMSDNBCMAPGDM
MSBHMSMBBSMD
PhDBArchMSWLLB
NETSETBLibMLib

Leave a Comment