Baramati cooperative bank recruitment 2023The baramati cooperative bank has released the official notification for Various Posts. However, the The baramati cooperative bank bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 25th February 2023 through online mode. There is a total of 19 vacancies available and issued by the The baramati cooperative bank vacancy 2023. Candidates searching for bank jobs can apply for this The baramati cooperative bank notification. Aspirants can also get More Details of The baramati cooperative bank salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Baramati cooperative bank recruitment 2023

बारामती सहकारी बँक अंतर्गत विविध पदाच्या एकूण १९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या बारामती सहकारी बँक अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव : बारामती सहकारी बँक
पदाचे नाव : विविध
रिक्त पदांची संख्या : १९ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २५ फेब्रुवारी २०२३
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : बँक नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

मुख्य सरव्यवस्थापक – ०१ पद
उपसरव्यवस्थापक – ०२ पदे
कर्ज छाननी अधिकारी – ०१ पद
लेखापरीक्षण पूर्तता अधिकारी – ०१ पद
अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी – ०६ पदे
मानव संसाधन व्यवस्थापक – ०१ पद
मुख्य जोखीम अधिकारी – ०१ पद
गुंतवणूक अधिकारी – ०३ पदे
माहिती व सांख्यकीय अधिकारी – ०१ पद
नेटवर्क अँडमिनिस्ट्रेटर – ०१ पद
सर्व्हर अडमिनिस्ट्रेटर – ०१ पद

शैक्षणिक पात्रता

मुख्य सरव्यवस्थापक / उपसरव्यवस्थापक – पदवीधर, द्विपदवीधर/ एम.बी.ए./ C.A.I.I.B./ सी.ए., बँकिंग क्षेत्रातील सरव्यवस्थापक पदावरील ७ ते ८ वर्षांचा अनुभव
कर्ज छाननी अधिकारी – पदवीधर, द्विपदवीधर/ एम.बी.ए./ C.AI.I.B./आर्टिकलशिप पूर्ण केलेले, सी.ए., बँकिंग क्षेत्रातील क्रेडिट अप्रायझलचा ५ ते ७ वर्षांचा अनुभव किंवा राष्ट्रीयीकृत / खासगी बँकांचे निवृत्त अधिकारी.
लेखापरीक्षण पूर्तता अधिकारी – चार्टर्ड अकौंटंट किंवा आर्टिकलशिप पूर्ण केलेले, बँकिंग ऑडिट व पूर्तता बाबींचा अनुभव असलेले उमेदवार.
अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी – पदवीधर, द्विपदवीधर, एम.बी.ए. अगर आर्टिकलशिप पूर्ण केलेले, लेखापरीक्षणाचा अनुभव असलेले, सी.ए. ची अंतिम परीक्षेस पात्र असलेले उमेदवार.
मानव संसाधन व्यवस्थापक – उमेदवार पदवीधर/ द्विपदवीधर, तसेच कायद्याचा पदवीधर/ लेबर लॉ पदविकाधारक असल्यास प्राधान्य. या पदावरील खासगी किंवा सहकारी बँकेतील किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक तसेच ट्रेनिंग स्किल असणे आवश्यक.
मुख्य जोखीम अधिकारी – पदवीधर, द्विपदवीधर/ एम. बी. ए. / C.A.I.I.B./आर्टिकलशिप पूर्ण केलेले, सी.ए. अँपीयर्ड, बँकिंग क्षेत्रातील संबंधित पदावरील ४ ते ५ वर्षांचा अनुभव किंवा राष्ट्रीयीकृत / खासगी बँकांचे निवृत्त अधिकारी.
गुंतवणूक अधिकारी – बी.कॉम./ एम. कॉम./ एम.बी.ए. फायनान्स C.A. I.I.B., डिप्लोमा इन ट्रेझरी, इन्व्हेस्टमेंट अँड रिस्क मॅनेजमेंट (IIBF) ट्रेझरी व इन्व्हेस्टमेंटचा ५ वर्षांचा अनुभव व इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट व बँक ऑफिस / मिड ऑफिस/ फ्रंट ऑफिसचा अनुभव
माहिती व सांख्यकीय अधिकारी – पदवीधर, व्दिपदवीधर/ एम.बी.ए. / C.A. I.I.B./ सी.ए. अँपीयर्ड, बँकिंग क्षेत्रातील संबंधित पदावरील ४ ते ५ वर्षांचा अनुभव किंवा राष्ट्रीयीकृत / खासगी बँकांचे निवृत्त अधिकारी.
नेटवर्क अँडमिनिस्ट्रेटर – कॉम्प्युटर ग्रॅज्युएट, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशनचा ३ ते ५ वर्षांचा अनुभव, CISCO सारखे नेटवर्क सर्टिफिकेशन प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य, फायरवॉल, Firewall, NMS, Router, Switch and layered network configuration चे ज्ञान आवश्यक.
सर्व्हर अडमिनिस्ट्रेटर – कॉम्प्युटर ग्रॅज्युएट, सर्व्हर अडमिनिस्ट्रेशनचा ३ ते ५ वर्षांचा अनुभव, मायक्रोसॉफ्ट प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य, Windows server installation, configuration & maintain तसेच IIS, Web server, Database server Like Oracle, MS SQL, Azure चे ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा

संस्थेच्या नियमानुसार

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

संस्थेच्या नियमानुसार

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा