bank of baroda bharti 2022 : बँक ऑफ बडोदा यांनी नवीन नोकरीची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. बँक ऑफ बडोदा विविध विभागांमधील ३४६ रिक्त जागांची भरती करत आहे आणि त्यांच्या संपत्ती व्यवस्थापन सेवा मजबूत करण्यासाठी पात्र आणि अनुभवी वेल्थ मॅनेजमेंट प्रोफेशनल्स यांची भरती करत आहे.
bank of baroda bharti 2022
जाहिरातीनुसार, सीनियर रिलेशनशिप मॅनेजर, ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, ग्रुप सेल्स हेड आणि ऑपरेशन्स हेड पदांसाठी 346 उमेदवारांना नियुक्त केले जाईल. भरती जाहिरातीनुसार, केवळ ऑनलाइन मोड अर्ज स्वीकारले जातील आणि अर्जदारांनी २० ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज सबमिट करावा.
संस्थेचे नाव | : बँक ऑफ बडोदा (BOB) |
पदाचे नाव | : सीनियर रिलेशनशिप मॅनेजर, ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, ग्रुप सेल्स आणि ऑपरेशन्स हेड |
रिक्त पदांची संख्या | : 346 जागा |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | : २० ऑक्टोबर २०२२ |
अर्ज करण्याचा प्रकार | : ऑनलाईन |
नोकरी प्रकार | : बँक नोकऱ्या |
नोकरीचे ठिकाण | : संपूर्ण भारत |
रिक्त जागांची माहिती
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या
ऑपरेशन्स हेड-वेल्थ ३२०
ग्रुप सेल्स हेड (व्हर्च्युअल आरएम सेल्स हेड) २४
ई- वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर ०१
सीनियर रिलेशनशिप मॅनेजर ०१
एकूण – ३४६ पदे
शैक्षणिक पात्रता
उमेदवार सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असावा. नामांकित कॉलेजमधून एमबीए किंवा समकक्ष पदवी 2 वर्षे पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी / व्यवस्थापन पदविका असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. नियामक प्रमाणपत्रे उदा. NISM/IRDA
शिक्षण तपशीलांबद्दल अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात पहा.
वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा: २४ वर्षे
कमाल वयोमर्यादा: ५० वर्षे
सरकारी नियमानुसार सूट
निवड प्रक्रिया
निवड सूची आणि त्यानंतरच्या वैयक्तिक मुलाखत आणि/किंवा गट चर्चा आणि/किंवा इतर कोणत्याही निवड पद्धतीवर आधारित असेल.
पगार
संस्थेच्या नियमानुसार
जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज फी:
सामान्य, EWS आणि OBC उमेदवारांसाठी – रु. ६००/-
SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांसाठी – रु. १००/-
अर्ज कसा करावा?
१. अधिकृत वेबसाइटवर जा
२. करिअर वर क्लिक करा
३. जाहिरात शोधा आणि जाहिरातीवर क्लिक करा.
४. जाहिरात उघडेल, ती वाचा आणि पात्रता तपासा.
५. तुम्ही पात्र उमेदवार असल्यास, ऑनलाइन अर्ज करा.
६. .नवीन वापरकर्ता असल्यास, तुम्हाला नोंदणी करावी लागेल. अन्यथा, अर्ज करण्यास सुरुवात करा.
७. माहिती अचूक भरा आणि पेमेंट करा.
८. सबमिट बटणावर क्लिक करा
९. अर्जाची प्रिंट घ्या.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —> | येथे क्लिक करा. |
अधिकृत जाहिरात —> | येथे क्लिक करा. |
अर्ज करण्यासाठी लिंक —> | येथे क्लिक करा. |
इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा